नागपूर महानगरपालिका अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती; थेट मुलाखती आयोजित!! | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025

Nagpur Municipal Corporation Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: NMC Nagpur (Nagpur Municipal Corporation) has invited applications for the posts of “Contract Electrical Consultant”. There are 01 vacant posts available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 27th June 2025. For more details about Nagpur Municipal Corporation Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

नागपूर महानगरपालिका अंतर्गत “कंत्राटी विद्युत सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकंत्राटी विद्युत सल्लागार
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • वयोमर्यादा – 65 वर्ष
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – अति. आयुक्त (सामान्य), सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर यांचे कार्यालय
  • मुलाखतीची तारीख – 27 जून 2025 
  • अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

NMC Nagpur Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
कंत्राटी विद्युत सल्लागार 01

Educational Qualification For NMC Nagpur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कंत्राटी विद्युत सल्लागार १) मान्यता प्राप्त विद्यापिठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.E)
२) शासकीय / निमशासकीय / MSEB या विभागात कार्यकारी अभियंता (विद्युत) या पदावरील कार्य केल्याचा अनुभव.

Selection Process For Nagpur Mahanagarpalika Application 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 27 जून 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.  

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nmcnagpur.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/ApBi2
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.nmcnagpur.gov.in/

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: NMC Nagpur (Nagpur Municipal Corporation) has invited applications for the posts of “Internship (Firefighter)”. There are a total of 100 vacancies available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before last date. The last date of application is 19th June 2025. For more details about Nagpur Municipal Corporation Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

नागपूर महानगरपालिका अंतर्गत “प्रशिक्षणार्थी (Internship) (अग्निशामक विमोचक)” पदाची 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२५ आहे.

Nagpur Mahanagarpalika Online Application 2025

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव प्रशिक्षणार्थी (Internship) (अग्निशामक विमोचक)
  • पदसंख्या 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • वयोमर्यादा – 18 -43 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य अत्रिशमन अधिकारी कार्यातय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळ मजला, महानगरपालिका, सिव्हील लाईन्स नागपुर- 440001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जून २०२५
  • अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

NMC Nagpur Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
प्रशिक्षणार्थी (Internship) (अग्निशामक विमोचक) 100

Educational Qualification For NMC Nagpur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी (Internship) (अग्निशामक विमोचक) 1. माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र,

महाराष्ट्र शासन मुंबई यांबा 06 महिने कालावधीतील पाठ्यक्रम किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ, मुंबई (M.S.B.T.E.) यांचा 01 वर्ष कालावधीचा अतिशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम किंवा

अछित भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडीत अभिगमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उतीर्ण असणे आवश्यक आहे.

ब) उमेदवार / प्रशिक्षणार्थी यांनी वरील अग्निशमन पाठ्यक्रमाची शारिरीक अर्हता धारण करणे अपेक्षीत आहे.

क) मानित तिन वर्षचि कालावधीपर्यंत वरीत तांत्रिक पाठ्यक्रम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना /प्रशिक्षणार्थीना सदर प्रहीक्षणाकरीता (Intomship) प्राद्ध धरण्यात येईल.

How To Apply For Nagpur Mahanagarpalika Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nmcnagpur.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/VISGZ
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.nmcnagpur.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

13 Comments
  1. MahaBharti says

    new nmc update

  2. MahaBharti says

    NMC Recruitment 2023 Latest Advertisement Published Now

  3. […] नागपूर महापालिकेत विविध रिक्त पदांकर… […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड