नागपूर महानगरपालिका प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा, २० मार्च पासून परीक्षा.. – Nagpur Mahanagar Palika Admit Card
Nagpur Mahanagar Palika Admit Card
नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात क्र.८०४/पी.आर दि.२३.१२.२०२४ प्रसिध्द करून अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर जाहिरातीचे अनुषंगाने सर्व उमेदवारांना कळविण्यात येत आहे की, नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परिक्षेची दिनांक, शिफ्ट व वेळ खालीलप्रमाणे :
⏰नागपूर महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी एक्साम पॅटर्न व अभ्यासक्रम – Nagpur Mahanagarpalika Syllabus And Exam Pattern |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NMC Bharti Help Line Number
मनपा व टी.सी.एस. कंपनीचा हेल्प लाईन हा दिनांक १७-०३-२०२५ ते दिनांक २७-०३-२०२५ पर्यंत सुरु राहिल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या उमेदवारांना या जाहिरातीत अपात्र ठरविण्यांत आलेले आहे त्यांची भरलेली राशी परत करण्यांची कार्यवाही मनपा कडून करण्यांत येत आहे.
- TCS HELPLINE NUMBER – 7996108777
- NMC HELPLINE NUMBER – 9175414880
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परिक्षेकरीता प्रवेशपत्र (Admit Card) नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील भरती (Recruitment) हया लिंकवर दिनांक १७.०३.२०२५ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिकवर अर्ज क्रमांक (Application no.) व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड (Password) नमूद करुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (NMC Admit Card 2025 Download) उपलब्ध करुन घ्यावे.
संकेतस्थळावरुन ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card / Hall Ticket Download Link) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील तसेच परिक्षा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती ओळखपत्र (Admit Card) वर नमूद राहील. त्याचप्रमाणे संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.