नागपूर रोजगार मेळावा २०२०

Nagpur Job Fair 2020

नागपूर येथे खाजगी नियोक्ता करीता पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -४ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख १२ फेब्रुवारी २०२०  आहे.

  • भरती – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – मेळावा
  • राज्य – महाराष्ट्
  • विभाग – नागपूर
  • मेळाव्याचे ठिकाण – नागपूर
  • मेळाव्याचा पत्ताजिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर, प्रशासकीय इमारतकेंद्र क्र. – २, दुसरा माळा, सिव्हील लाईन्स नागपूर – ०१
  • मेळाव्याची तारीख – १२ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप