नागपूर खंडपीठ अंतर्गत वाहनचालक भरतीसाठी तोंडी मुलाखत यादी जाहीर । Nagpur High Court Result
Nagpur High Court Result PDF
Nagpur Staff Car Driver Viva Eligible List
Nagpur High Court Result PDF: सोबतच्या यादीत नमुद असलेल्या पात्र उमेदवारांना असे सुचीत करण्यात येते की, त्यांची “वाहनचालक” या पदाकरीता “तोंडी मुलाखत (Viva-voce)” सोबतच्या यादीत नमुद करण्यात आलेल्या तारखेला आणि वेळी, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे घेण्यात येणार आहे. यासाठी, त्यांनी स्वखर्चान, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ परिसर, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४०००१ येथे उपस्थित रहावे. सदर उमेदवारांना असेही सूचीत करण्यात येते की, त्यांनी तोंडी मुलाखतीसाठी येताना, दिनांक ०१ ऑगस्ट, २०२४ व दिनांक १९ ऑगस्ट, २०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द सूचनांच्या अनुषंगाने, या कार्यालयाला यापूर्वी सादर केलेल्या छायांकीत दस्तऐवजांच्या मुळ प्रती, यापूर्वी देण्यात आलेले प्रवेशप्रमाणपत्र सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधारकार्ड / निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पॅनकार्ड । वाहन चालविण्याचा परवाना । पासपोर्ट यापैकी किमान कोणतेही एक मूळ (Original) ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Nagpur High Court Driver Result 2024
Nagpur High Court Result PDF: खालील यादीत नावे नमुद असलेल्या पात्र उमेदवारांना असे सुचीत करण्यात येते की, त्यांची “वाहनचालक” या पदाकरीता “मोटार वाहन परीक्षा (Driving Test)” त्यांच्या नावासमोर नमुद तारखेला, सकाळी ११.०० वाजता पासून निश्चित करण्यात आली आहे. यासाठी, त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, गिरीपेठ पोस्ट ऑफिस समोर, अमरावती रोड, नागपूर ४४०००१ या ठिकाणी सकाळी ठिक १०.०० वाजता स्वखचनि उपस्थित रहावे. सदर उमेदवारांना असेही सूचीत करण्यात येते की, त्यांनी मोटार वाहन परीक्षेसाठी येताना, चाळणी लेखी परीक्षेच्या वेळी पुरविण्यात आलेले प्रवेशप्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी मोटार वाहन परिक्षेसाठी येताना स्वतःचा वैध व प्रभावीपणे कार्यरत मोटार वाहन चालविण्याचा मुळ परवाना (Original Driving Licence) सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा किंवा या लिंक वरून आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
Download List Of Candidates selected for Driving Test under NHC Bharti 2024
Nagpur High Court Clerk Result 2024
Nagpur High Court Result PDF: The candidates mentioned in the enclosed ‘List A’ and ‘List B’ are hereby directed to submit self-attested photocopies of the below-mentioned documents by SPEED POST only, so as to reach this office on or before 21/09/2024, for the purpose of verification, to the following address: Registrar (Administration), High Court of Bombay, Nagpur Bench, Civil Lines, Nagpur 440001
नागपूर उच्च न्यायालयाचा निकाल PDF: संलग्न ‘यादी अ’ आणि ‘यादी ब’ मध्ये नमूद केलेल्या उमेदवारांना खाली नमूद केलेल्या कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित छायाप्रती केवळ स्पीड पोस्टद्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून या कार्यालयात किंवा त्यापूर्वी पोहोचता येईल. 21/09/2024, पडताळणीच्या उद्देशाने, खालील पत्त्यावर: रजिस्ट्रार (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाइन्स, नागपूर 440001
List of documents Required For NHC Clerk Bharti 2024
1 Print out of the online application with the Registration Number.
2 School Leaving Certificate or Birth Certificate issued by Competent Authority or Board Certificate of 10th Std.
3 Mark sheets and passing certificates of educational qualification of SSC, HSC, Graduation, Post Graduation and Law Graduation (if mentioned). The students having Grades like C.G.P.A/S.G.P.A. etc. in their marksheet shall provide documentary proof issued by the concerned institutions/ Board/University/College etc. to show that the Grades are correctly converted into marks.
4 Certificate issued by the Government Board (GCC-TBC) or I.T.I. for the speed 40 w.p.m. or above in English Typing.
5 A certificate of computer proficiency issued by any recognized institution, as mentioned in the eligibility criteria of the Advertisement.
6 Caste certificate from such authority, as prescribed by the Government, whereever applicable.
7 A Domicile Certificate issued by a competent authority from the State of Maharashtra.
8 Where the Candidate’s name is changed, a copy of the Government Gazette/Marriage Certificate issued by the Competent Authority.
9 A self-declaration regarding a small family in the prescribed format (Form ‘A’)
10 Character certificates which must be issued by two respectable persons, reflecting the character of the candidate, in the prescribed format as provided in the advertisement. These certificates should be dated on or after the publication date of the advertisement. (Form ‘B’)
11 No Objection Certificate issued by the Government Office, where the candidate is already working and has applied with prior permission of the Head of the Department.
12 Payment receipt of SBI collect regarding payment of registration fee of ₹ 200/-.
13 02 recent passport size colour photographs
Notice alongwith List ‘A’ and List ‘B’.
Nagpur High Court Staff Card Driver Result PDF
Nagpur High Court Result PDF: खालील यादीत नावे नमुद असलेल्या ८० अल्पसूचीत पात्र उमेदवारांना असे सुचीत करण्यात येते की, त्यांची वाहनचालक या पदाकरीता “चाळणी । लेखी परीक्षा दिनांक ०८/०९/२०२४ (रविवार) रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता निश्चित करण्यात आली आहे. यासाठी, त्यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ परिसर, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४०००१ द्वारा गेट नं. १ मधुन प्रवेश करून स्वखर्चाने उपस्थित रहावे. सदर उमेदवारांना चाचणीसाठीचे प्रवेशप्रमाणपत्र स्पीड पोस्टाद्वारे आणि ई-मेल द्वारे पाठविण्यात येत आहे. त्यांनी चाचणीकरीता येताना प्रवेशपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधारकार्ड / निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पॅनकार्ड । वाहन चालविण्याचा परवाना। पासपोर्ट यापैकी किमान कोणतेही एक मूळ (Original) ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवारांना सुचित करण्यात येते की, त्यांनी प्रवेशपत्रामध्ये विहित केलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या व सूचनांचे पालन करावे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा किंवा या लिंक वरून आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
Download List Of Eligible candidates For Nagpur High Court Staff Car Driver Exam 2024
Nagpur High Court Staff Car Driver Bharti List
Nagpur High Court Result PDF: ज्या उमेदवारांची नावे यासोबत संलग्न यादीत नोंदवली आहेत, त्यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यानी खालील कागदपत्रांच्या स्वयं प्रमाणित (self-attested) केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक २७/०८/२०२४ किंवा त्यापूर्वी प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावर केवळ स्पीड पोस्टाद्वारे (speed post) पाठवाव्यात, स्वयं प्रमाणित छायांकित प्रती स्पीड पोस्टाच्या माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमातून किंवा वरील नमुद दिनांकानंतर प्राप्त झाल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही, तर त्याची / तिची उमेदवारी पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राहय धरली जाणार नाही, केवळ वरीलप्रमाणे कागदपत्रे मागविण्यात आली या कारणास्तव, यापुढे कार्यालयामार्फत प्रसिध्द होणा-या अल्पसुचीमध्ये उमेदवाराचे नाव समाविष्ट असण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, याबाबतची नोंद उमेदवारानी घ्यावी.
Nagpur High Court Document Verification Date
उमेदवारानी स्पीड पोस्टाद्वारे जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे पाठवावयाची कागदपत्रांची यादी
१ ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित (Printout of the online application with Registration number)
२ जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / एस.एस.सी वे बोर्ड प्रमाणपत्र). (School Leaving Certificate/Birth Certificate issued by Competent Authority/Board Certificate of SSC)
३ एस.एस.सी. एच.एस.सी व ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या इतर शैक्षणीक परिक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (Marksheets and certificates of S.S.C., H.S.C. and other educational qualifications as mentioned in the online application)
४ जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तीनी दिलेली चारीत्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र, प्रतिष्ठीत व्यक्तीचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर नमुद असावा (जाहीरातीसोबत “नमुना ब” नुसार)
५ वैध व प्रभावीपणे कार्यरत वाहन परवान्याची (ड्रायव्हींग लायसन्स) प्रत.
६ मोटार वाहन चालविण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र, प्रमाणपत्रावर जारी करणाऱ्या संस्थेचे / व्यक्तीचे नांव, अशासकीय संस्था असल्यास संस्थेचा नोंदणी क्रमांक, स्वाक्षरी, पत्ता तसेच संस्थेचा शिक्का असणे आवश्यक आहे.
७ चारचाकी मोटार वाहन दुरुस्ती देखभालीचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र, प्रमाणपत्रावर जारी करणाऱ्या संस्थेचे व्यवतीचे नांव, अशासकीय संस्था असल्यास संस्थेचा नोंदणी क्रमांक, स्वाक्षरी, पत्ता तसेच संस्थेचा शिवका असणे आवश्यक आहे.
८ वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाळ (रेकार्ड) स्वच्छ असल्याबाबचे हमीपत्र (undertaking regarding past clean driving record)
९ तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला (केवळ मागासवर्गीयांसाठी)
१० महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
११ लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र (जाहिरातीसोबत “नमुना अ नुसार)
१२ उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (कार्यालयाची) मंजूरी घेतल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र
१३ उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्राची विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करण्यात यावी.
१४ SBI Collect द्वारे ऑनलाईन नोंदणी शुल्क २००/- (रूपये दोनशे मात्र) भरल्याची पावती.
Notice alongwith List ‘C’.
Nagpur High Court Result 2024
Nagpur High Court Result PDF: Candidates whose names appear in both the attached “List A” and “List B” are directed to verify the self-attested photocopies of the following documents dated 09 /08/2024 on or before Parbandhak (Administration), Bombay High Court, Nagpur Bench, Nagpur- 440001 only. Self-attested shadow copies will be accepted if received through other means than speed post or after the above mentioned date. No, if any candidate does not comply with the above instructions, his/her candidature will not be considered for the further selection process. The office will be opened only if the requirement arises as per rules
Nagpur High Court Result: ज्या उमेदवारांची नावे यासोबत संलग्न “यादी अ” (List A) आणि “यादी ब” (List B) या दोन्ही यादीत नोंदवली आहेत, त्यांना असे निर्देशित करण्यात येते की त्यानी खालील कागदपत्रांच्या स्वयं प्रमाणित (self-attested) केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक ०९/०८/२०२४ किंवा त्यापूर्वी प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावर केवळ स्पीड पोस्टाद्वारे (speed post) पाठवाव्यात. स्वयं प्रमाणित छायांकित प्रती स्पीड पोस्टाच्या माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमातून किंवा वरील नमुद दिनांकानंतर प्राप्त झाल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत, जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशचि पालन केले नाही, तर त्याची तिची उमेदवारी पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राहय धरली जाणार नाही, याद्वारे पुढे असेही सूचीत करण्यात येते की यासोबत प्रसिध्द केलेली “यादी ब” (List B) यामध्ये ज्या उमेदवारांची नावे नमूद आहेत, त्यांची कागदपत्रे कार्यालयाला नियमाप्रमाणे आवश्यकता निर्माण झाली तरच उघडण्यात येतील..तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा किंवा या लिंक वरून आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
केवळ वरीलप्रमाणे कागदपत्रे मागविण्यात आली या कारणास्तव, यापुढे कार्यालयामार्फत प्रसिध्द होणा-या अल्पसुतीमध्ये उमेदवाराचे नाव समाविष्ट असण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, याबाबतची नोंद दोन्ही याद्यांमधील नमुद उमेदवारानी घ्यावी.
List Of Documents Required for Nagpur High Court Bharti 2024
उमेदवारानी स्पीड पोस्टाद्वारे जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे पाठवावयाची कागदपत्रांची यादी
१ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित (Printout of the online application with Registration number)
२जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / एस.एस.सी चे बोर्ड प्रमाणपत्र). (School Leaving Certificate/Birth Certificate issued by Competent Authority/Board Certificate of SSC)
३एस.एस.सी. एच.एस.सी व ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या इतर शैक्षणीक परिक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (Marksheets and certificates of S.S.C., H.S.C. and other educational qualifications as mentioned in the online application)
४ जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तीनी दिलेली चारीत्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र, प्रतिष्ठीत व्यवतीचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर नमुद असावा (जाहीरातीसोबत “नमुना ब” नुसार)
५ वैध व प्रभावीपणे कार्यरत वाहन परवान्याची (ड्रायव्हींग लायसन्स) प्रत.
६ मोटार वाहन चालविण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र, प्रमाणपत्रावर जारी करणाऱ्या संस्थेवे / व्यक्तीचे नांव, अशासकीय संस्था असल्यास संस्थेचा नोंदणी क्रमांक, स्वाक्षरी, पत्ता तसेच संस्थेचा शिक्का असणे आवश्यक आहे.
७ चारचाकी मोटार वाहन दुरुस्ती देखभालीचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र, प्रमाणपत्रावर जारी करणाऱ्या संस्थेचे व्यक्तीचे नांव, अशासकीय संस्था असल्यास संस्थेचा नोंदणी क्रमांक, स्वाक्षरी, पत्ता तसेच संस्थेचा शिक्का असणे आवश्यक आहे.
८ वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाळ (रेकार्ड) स्वच्छ असल्याबाबचे हमीपत्र (undertaking regarding past clean driving record)
9 तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला (केवळ मागासवर्गीयांसाठी)
१० महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
११ लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र. (जाहिरातीसोबत “नमुना अ” नुसार)
१२ उमेदवार न्यायालयीन / शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (कार्यालयाची) मंजूरी घेतल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र.
१३ उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्राची विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करण्यात यावी
१४ SBI Collect द्वारे ऑनलाईन नोंदणी शुल्क २००/- (रूपये दोनशे मात्र) भरल्याची पावती. दस्तऐवज असलेल्या बंद लिफाफ्यावर खालीलप्रमाणे लिहावे :
“वाहनचालक पदाकरीता अर्ज”
Nagpur Bench – Recruitment for the post of “Staff Car Driver-2024”.
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.