नागपूर शहर – पोलीस शिपाई भरती निकाल आणि आंन्सर कि जाहीर
Nagpur City Police Bharti Result
Nagpur Police Constable Recruitment Final Selection Lists
Nagpur City Police Bharti Result: The Selection & Waiting Lists has been declared by the Respective Department for the Posts Of Police Constable. Click on the link below to download the result.
पोलीस आयुक्त, नागपूर शहर अंतर्गत “पोलीस शिपाई” पदभरती ची परीक्षा निकाल यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Driver Police Constable Bharti Result
|
|
? यादी डाउनलोड -1 |
https://cutt.ly/IJIjnzp |
Nagpur Police Recruitment 2019 Final Selection Lists
Nagpur City Police Bharti Result: The Selection & Waiting Lists has been declared by the Respective Department for the Posts Of Police Constable. Click on the link below to download the result.
पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे आस्थापनेवरील 271 रिक्त असलेल्या “पोलीस शिपाई” पदासाठी तात्पुरत्या निवडसूची व तात्पुरत्या प्रतिक्षासुची मध्ये समाविष्ठ असलेल्या उमेदवारांना दि. 12/03/2022 रोजी मुळ प्रमाणपत्र / कागदपत्राच्या पडताळणी करीता बोलाविण्यात आले होते. मुळ कागदपत्रांची पडताळणी तसेच उमेदवारांनी दि. 11/03/2022 पर्यन्त आक्षेप / हरकती विचारात घेउन भरती निवड मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार अंतीम निवडसूची व अंतीम प्रतिक्षासूची प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने अंतीम निवडसूची व अंतीम प्रतिक्षासूची पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या www.mahapolice.gov.in आषि नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या www.nagpurpolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Police Constable Bharti 2019 Result
|
|
? यादी डाउनलोड |
https://cutt.ly/fSXauN6 |
Nagpur City Police Recruitment 2019 Result
Nagpur City Police Bharti Result: The Selection & Waiting Lists has been declared by the Respective Department for the Posts Of Police Constable. Click on the link below to download the result.
पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे आस्थापनेवरील 271 रिक्त असलेल्या “पोलीस शिपाई” पदासाठी दिनांक 28/10/2021 रोजी लेखी परीक्षा आणि दिनांक 07/12/2021 ते 09/12/2021 पर्यन्त शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांनुसार तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. सादर केलेल्या अर्जाच्या व मैदानी चाचणी पूर्वी करण्यात आलेल्या कागदपत्र पडताळणीचे वेळी वैयक्तीक / भरती फॉर्ममध्ये भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर बनविण्यात आली आहे. तात्पुरती निवडसूची व तात्पुरती प्रतिक्षासूची मुळ प्रमाणपत्र/ कागदपत्रे पडताळणीच्या अधिन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.
कागदपत्रे पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतीम निवडसूची प्रसिध्द करण्यात येणार असून त्यामध्ये समाविष्ट होणा-या उमेदवारांची वैद्यकिय तपासणी व चारीत्र्य पडताळणी करून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड अपेक्षीत असलेल्या उमेदवारांनी दि.12/03/2022 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी येतांना 7 दिवस नागपूर येथे राहण्याच्या योग्य त्या व्यवस्थेसह यावे.
सदर सूचीसंबंधात काही हरकती / आक्षेप असल्यास संबंधीत उमेदवाराने दिनांक 11/03/2022 चे 17.00 वाजेपर्यन्त पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर कार्यालयात व्यक्तीशः / प्रत्यक्ष येऊन हरकती / आक्षेप सादर करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Police Constable Bharti 2019 Result
|
|
? उमेदवार करीता सुचना |
https://bit.ly/3sYaAMA |
? निवड यादी |
https://bit.ly/3tE7PiM |
? प्रतीक्षा यादी |
https://bit.ly/34wcKKb |
Table of Contents
Praful nana gawai