Nagpur City Multistate Society Bharti 2021

नागपूर सिटी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड भरती 2021

Nagpur City Multistate Society Bharti 2021

Nagpur City Multistate Society Bharti 2021 : Nagpur City Multistate Society published job vacancies for Accountant, Branch Manager, Advocate, Marketing Executive, Clerk post. There are various vacancies to fill the post. Interested and eligible candidates walk-in-interview on 27, 28, 29, & 30 September 2021 at Main office.  More details are given below.

नागपूर सिटी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड येथे लेखापाल, शाखा व्यवस्थापक, वकील, विपणन कार्यकारी, लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27,28 आणि  29 सप्टेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावलेखापाल, शाखा व्यवस्थापक, वकील, विपणन कार्यकारी, लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तामुख्य कार्यालय, 83. समोर यशवंत स्टेडियम, मेहाडिया चौक धंतोली, नागपूर 440012
  • ई-मेल – hr@nagpurcitymultistate.com
  • मुलाखतीची तारीख – 27,28,29 & 30  सप्टेंबर 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिकृत वेबसाईट

PDF जाहिरात


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड