Nagpur Arogya vibhag Bharti 2025 | आरोग्य विभाग नागपूर अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित; थेट मुलाखत!!
Nagpur Aarogya vibhag Walk in 2025
Nagpur Arogya vibhag Bharti 2025
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात सध्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ प्रवर्गातील 13,370 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवांवर ताण येत असल्याने, विभाग लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठीही या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सध्या, नागपूर आरोग्य विभागात 2024 साली काही भरती प्रक्रिया पार पडल्या आहेत. उदाहरणार्थ, डिसेंबर 2024 मध्ये 17 रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. तथापि, 2025 साठी नागपूर आरोग्य विभागाने अद्याप कोणतीही नवीन भरती जाहीर केलेली नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळे आणि विश्वसनीय स्त्रोतांवर नियमितपणे लक्ष ठेवावे, जेणेकरून नवीन भरती प्रक्रियेची माहिती वेळेवर मिळू शकेल. नागपूर जिल्ह्यातील इतर शासकीय आणि खाजगी संस्थांमध्येही विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असतात, ज्यांची माहिती संबंधित संकेतस्थळांवर उपलब्ध असते.
नागपूर आरोग्य विभागातील आगामी भरती प्रक्रियेची अधिकृत घोषणा झाल्यानंतर, पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून अर्ज प्रक्रियेत सहभागी व्हावे.
Nagpur Arogya vibhag Bharti 2024: Nagpur Arogya vibhag is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Medical Officer Group B, BAMS Doctor”. There are various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 17th of December 2024.For more detail about Nagpur Arogya vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट ब, बीएएमएस डॉक्टर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट ब, बीएएमएस डॉक्टर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 58 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर
- मुलाखतीची तारीख – 17 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://phd.maharashtra.gov.in/
Educational Qualification For Nagpur Arogya vibhag Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बीएएमएस डॉक्टर | बी.ए.एम.एम. पदव्युत्तर पदवी / पदविका |
Salary Details For Nagpur Arogya vibhag Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
बीएएमएस डॉक्टर | Rs 40,000/ – Rs.45,000/- |
Important Documents For Nagpur Arogya vibhag Walk in 2024
- बी.ए.एम.एम. पदव्युत्तर पदवी / पदविका यांचे सर्व वर्षाचे गुणपत्रिका, पदविका / पदवी प्रमाणपत्र
- वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- अलीकडील पासपोर्ट साईजचा फोटो व आवश्यक प्रमाणपत्रांची मुळ व छायांकित प्रतीचा एक संच, फोटो असलेले ओळखपत्र
Selection Process For Nagpur Arogya vibhag Job 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 17 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For phd.maharashtra.gov.in Arj 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/a4KPE |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://phd.maharashtra.gov.in/ |
Nagpur Arogya vibhag Bharti 2024
आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या मलेरिया कार्यालयांध्ये जवळपास १९८ जागा रिक्त असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होत आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा हे सहा जिल्हे आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येतात. या जिल्ह्यांमधील आरोग्य कार्यालयात अनेक वर्षांपासून काही पदे रिक्त आहेत. मलेरिया विभागात ८२६ पैकी १९८ पदे रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून भरतीच करण्यात न आल्याने दरवर्षी रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम कामावर होतो. एकीकडे डासांमुळे होणारे आजार, त्यांची तीव्रता पाहता आरोग्य यंत्रणेवरील ताण तसाच वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर तरी ही पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Nagpur Arogya vibhag Bharti 2024: Corporation Integrated Health and Family Welfare Society, Municipal Corporation under the control of Municipal Corporation of Health Nagpur is going to recruit various vacant posts of “Senior Public Health Specialist, Public Health Specialist, Assistant Public Health Specialist, Microbiologist, Entomologist, Veterinary officer, Food safety expert, Admin Officer, Technical officer, Research Assistant, Technical Assistant, Multipurpose Assistant, Training Manager, Data Analyst, Data Manager, Communication Specialist”. There are total of 17 vacancies are available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may apply online/offline to given mentioned address and link before 04th of October 2024. For more details about Nagpur Arogya vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत “ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बहुउद्देशीय सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, संप्रेषण विशेषज्ञ” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
- पदाचे नाव – ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बहुउद्देशीय सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, संप्रेषण विशेषज्ञ
- पदसंख्या – १७ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – ३० – ६० वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, 5 वा मजला, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
Nagpur Arogya vibhag Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 01 |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 01 |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 01 |
सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 01 |
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 01 |
कीटकशास्त्रज्ञ | 01 |
पशुवैद्यकीय अधिकारी | 01 |
अन्न सुरक्षा तज्ञ | 01 |
प्रशासन अधिकारी | 01 |
तांत्रिक अधिकारी | 01 |
संशोधन सहाय्यक | 01 |
तांत्रिक सहाय्यक | 01 |
बहुउद्देशीय सहाय्यक | 01 |
प्रशिक्षण व्यवस्थापक | 01 |
डेटा विश्लेषक | 01 |
डेटा व्यवस्थापक | 01 |
संप्रेषण विशेषज्ञ | 01 |
Educational Qualification For Nagpur Arogya vibhag Job 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | i. MBBS recognized by Medical Council of India (MCI) with MD (PSM/Community Medicine) / MD (CHA) / MD (Tropical Medicine) recognized by MCI or DNB (Social and Preventive Medicine / Community Medicine); OR ii. MBBS recognized by MCI with EIS Training Course Certificate OR iii. B.Sc. in Life Sciences (Nursing / Biology/Microbiology/Developmental Biology & Physiology) / BDS/BPT |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | i. MBBS recognized by Medical Council of India (MCI) with MD (PSM/Community Medicine) / MD (CHA) / MD (Tropical Medicine) recognized by MCI or DNB (Social and Preventive Medicine / Community Medicine); OR ii. MBBS recognized by MCI with EIS Training Course Certificate OR iii. B.Sc. in Life Sciences (Nursing / Biology/Microbiology/Developmental Biology & Physiology) / BDS/BPT |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | i. MBBS recognized by Medical Council of India (MCI) with MD (PSM/Community Medicine) / MD (CHA) / MD (Tropical Medicine) recognized by MCI or DNB (Social and Preventive Medicine / Community Medicine); OR ii. MBBS recognized by MCI with EIS Training Course Certificate OR iii. B.Sc. in Life Sciences (Nursing / Biology/Microbiology/Developmental Biology & Physiology) / BDS/BPT |
सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | i. MBBS recognized by Medical Council of India (MCI) with MD (PSM/Community Medicine) / MD (CHA) / MD (Tropical Medicine) recognized by MCI or DNB (Social and Preventive Medicine / Community Medicine); OR ii. MBBS recognized by MCI with EIS Training Course Certificate OR iii. B.Sc. in Life Sciences (Nursing / Biology/Microbiology/Developmental Biology & Physiology) / BDS/BPT |
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | i. MBBS with MD/DNB in Medical Microbiology/Lab Medicine fromGovt. recognized by MCI/DNB; ii. Master of Science (MSc) in Medical Microbiology/ Microbiology/Biotechnology/ Biomedical Sciences; with Doctor of Philosophy (PhD) in Medical Microbiology / Microbiology/ Biotechnology/ Biomedical Sciences. |
कीटकशास्त्रज्ञ | M.Sc in Entomology / Zoology preferably Doctorate (PhD) in Medical Entomology. |
पशुवैद्यकीय अधिकारी | A Post graduate Veterinary degree |
अन्न सुरक्षा तज्ञ | i. Bachelor’s science degree with nutrition/microbiology as one of the subjects from a recognized university. ii. Masters in Applied Nutrition or Microbiology or Medical Microbiology from a recognized university |
प्रशासन अधिकारी | i. Master’s in Business Administration (MBA) or equivalent preferably with specialization in Hospital/ Health Management. OR ii. Bachelor’s in Business Administration (BBA) |
तांत्रिक अधिकारी | i. MBA (Finance)/ICWA/CA ii. M. Com |
संशोधन सहाय्यक | Graduate |
तांत्रिक सहाय्यक | B. Sc in MLT from recognized university |
बहुउद्देशीय सहाय्यक | Graduate Degree |
प्रशिक्षण व्यवस्थापक | Graduate Degree |
डेटा विश्लेषक | i. Post Graduate Degree in IT/Computer Science such as M.Tech/MBA(IT)/MCA/M.SC(CS/IT) OR ii. Graduate in IT/Computer Scie |
डेटा व्यवस्थापक | i. Post Graduate Degree in IT or Computer Science OR ii. PG Diploma in IT or Computer Science OR Iii. BE IT/Electronic. |
संप्रेषण विशेषज्ञ | i. Post Graduate degree in Mass Communication/Digital Media/PR OR ii. Post Graduate diploma in Mass Communication/Digital Media/PR. |
Selection Process For Nagpur Arogya vibhag Recruitment 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.
- वॉक इन इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही T.A/D.A दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For arogya.maharashtra.gov.in Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/lAWRX |
????ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ly4Tz |
✅ अधिकृत वेबसाईट | https://arogya.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
new udpate