नागार्जुन प्रशिक्षण संस्था नागपूर भरती २०२०

Nagarjuna Institute Nagpur Bharti 2020

नागार्जुन प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे सहायक प्राध्यापक, प्राचार्य पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, प्राचार्य
  • पद संख्या – ०5 जागा
  • अर्ज पध्द्ती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पाठविण्याचा पत्तानागार्जुन प्रशिक्षण संस्था, नागालोका कामठी रोड, नागपूर येथे पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१२ फेब्रुवारी २०२० आहे.

Nagarjuna Institute Nagpur Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात  : http://bit.ly/2NQmy5W
अधिकृत वेबसाईट : https://www.nagaloka.org/campus/nagarjuna-training-institute-building/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप