नागरी सहकारी बँक नाशिक अंतर्गत 15 रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा !! | Nagari Sahakari Bank Nashik Bharti 2025
Nagari Sahakari Bank Nashik Recruitment 2025
Nagari Sahakari Bank Nashik Bharti 2025
Nagari Sahakari Bank Nashik Bharti 2025: Nagari Sahakari Bank Nashik applications are invited to fill the vacant posts of “Accountant Officer, Branch Manager, Recovery Officer, Clerk, soldier”. There are 15 vacant Posts available. The job location for this recruitment is Gadchiroli. Eligible Candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date for submission of applications is 24th June 2025. For more details about Nagari Sahakari Bank Nashik Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
नागरी सहकारी बँक नाशिकअंतर्गत “अकौंटंट ऑफिसार, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, लिपीक, शिपाई” पदाची 15रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2025 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अकौंटंट ऑफिसार, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, लिपीक, शिपाई
- पदसंख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा – 30 – 50 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकमत बॉक्स नं. 1806 पहिला मजला, सुयोजित ट्रेड सेंटर, शरणपुर रोड, नाशिक-४२२००२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2025
Nagari Sahakari Bank Nashik Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
अकौंटंट ऑफिसार | 01 |
शाखा व्यवस्थापक | 05 |
वसुली अधिकारी | 02 |
लिपीक | 05 |
शिपाई | 02 |
Educational Qualification For Nagari Sahakari Bank Nashik Application 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अकौंटंट ऑफिसार | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाची कॉमर्स पदवी, JAIIB/CAIIB/GDC&A अथवा प्रोफेशनल डिग्री यास प्राधान्य, संगणक प्रणालीचे ज्ञान आवश्यक |
शाखा व्यवस्थापक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाची कॉमर्स पदवी, JAIIB/CAIIB/GDC&A अथवा प्रोफेशनल डिग्री यास प्राधान्य, संगणक प्रणालीचे ज्ञान आवश्यक |
वसुली अधिकारी | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाची कॉमर्स पदवी, एल.एल.बी. सहकारी बँकेमधील थकीत कर्ज वसुली कामकाजाचा ५ वर्षांचा अनुभव, संगणक प्रणाली ज्ञान आवश्यक |
लिपीक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाची कॉमर्स पदवी, संगणक प्रणाली ज्ञान आवश्यक |
शिपाई | इयत्ता १२ वी पास, नागरी सहकारी बँकेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य |
How To Apply For Nagari Sahakari Bank Nashik Recruitment 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Nagari Sahakari Bank Nashik Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/jlpQR |
Table of Contents