नगर परिषद खुलताबाद, औरंगाबाद अंतर्गत “या” पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा! । Nagar Parishad Khultabad Bharti 2022

Nagar Parishad Khultabad Bharti 2022

Nagar Parishad Khultabad Bharti 2022

Nagar Parishad Khultabad Bharti 2022: Nagar Parishad Khultabad – Aurangabad has announced recruitment notification for the vacant posts of “City Co-ordinator, CLTC”. Interested and eligible candidates can apply before the 29th of November 2022. More details are as follows:-

नगर परिषद खुलताबाद, औरंगाबाद अंतर्गत “शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC)” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC)
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – खुलताबाद, औरंगाबाद
  • वयोमर्यादा –  35 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तानगर परिषद, खुलताबाद, जि. औरंगाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख29 नोव्हेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – aurangabad.gov.in

Nagar Parishad Khultabad Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
शहर समन्वयक 01 पद
शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC) 01 पद

Educational Qualification For Nagar Parishad Khultabad Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शहर समन्वयक 1. मान्यता प्राप्त विद्यापीठातील खालील पैकी कोणत्याही शाखेतील पदवी

i) बी.ई./बि.टेक (कोणतीही शाखा)

ii) बी. आर्क

iii) बी. प्लॅनिंग

(iv) बि.एस.सी (कोणतीही शाखा)

2. अनुभव:

स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी) कार्यालयाशी कर निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे. शहर समन्वयक म्हणून अनुभव धारण केलेल्या उमेदवारास प्राधान्य.

शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC) 1. पदवी व पदवीतर पदवी ( स्तापत्य अभियंता)

2. बांधकाम Design आणि पर्यवेक्षण (Super- vision) क्षेत्रातील किमान 03 वर्षाचा अनुभव
असल्यास प्रधान्य

3. MS-CIT (MS-WORD, MS-EXEL. MS-POWER POINT ज्ञान आवश्यक ) Auto Card व इतर स्थापत्य अभियांत्रिकी संबंधीत तात्रिक प्रमाणपत्र / अभ्यासक्रम प्राप्त केले असल्यास प्रधान्य.

4. नगर परिषद अथवा महानगरपालिका मध्ये बांधकाम अभियंता म्हणून कार्य केले असल्यास प्राधान्य.

5. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

Salary Details For Nagar Parishad Khultabad Aurangabad Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
शहर समन्वयक Rs. 45,000/- per month
शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC) Rs. 35,000/- per month

How To Apply For Nagar Parishad Khultabad Aurangabad Recruitment 2022 

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहित नमुन्यात अर्ज, आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह सीलबंद लिफाफ्यात अर्ज स्वीकारण्यात येतील.
  • तसेच पदभरतीबाबतच्या सर्व अटी व शर्ती नगर परिषद, खुलताबाद कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहावयास मिळतील / “https://aurangabad.gov.in या संकेतस्थळावरून पाहता येईल.
  • तरी इच्छुक / पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह, तसेच रुपये 500/- ची पावती भरणा करून अर्ज नमुना प्राप्त करून अर्ज विहित मुदतीत सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2022 (सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Vacancy details for Municipal Council Khultabad Bharti 2022

Nagar Parishad Khultabad Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Municipal Council Khultabad Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/g1dTMHr
✅ अधिकृत वेबसाईट
aurangabad.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. अनिल पडोळ says

    मी कृषि डिप्लोमा केला आहे आणि मला अनुभव आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड