नगर परिषद मध्ये अग्निशमन चालक पदभरती लवकर करा! – Nagar Parishad Gondia Recruitment 2026

Nagar Parishad Gondia Bharti 2026

नगरपंचायत विभागाअंतर्गत अग्निशमन गाडी चालवण्यासाठी वाहन चालकपदाची भरती करावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून नगरपंचायत मुख्याधिकारी तथा प्रशासकांकडे केली आहे. सालेकसा हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी विद्यार्थ्यांची, कर्मचार्‍यांची व नागरिकांची वर्दळ राहते. तसेच तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने तालुकावासींही सोमवारच्या दिवशी मोठ्या संख्येने येतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी चुकून काही झाल्यास आणि आग लागल्यास अग्निशमन दलाची मोठी भूमिका ठरते. मात्र नगर पंचायतीच्या अग्निशमन विभागात गाडी चालविण्यासाठी वाहकच नसल्याने अपघटित घडल्यावर अग्निशमन विभाग काम कसे काम करेल हा प्रश्‍न सालेकसाच्या नागरिकांना पडला आहे. या प्रश्‍नाकडे लक्ष देऊन अग्निशमन दलामध्ये तत्काळ पद भरती करण्यात यावी आणि स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून समाजसेवक ब्रजभूषण बैस यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांना केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


Nagar Parishad Gondia Bharti 2026: Nagar Parishad Gondia has issued All division vacancies at Administrative, Field, and Technical Level Posts. Under Nagar Parishad Gondia Bharti 2026, Class 3 and Class 4 Vacant Positions will get filed on regular basis. There will be 13 cadres having various positions like Clerk, Driver, Pump Operator/Vijtantri/Jodari, Tartantri/Wireman, Udyan Parivekshak, Galni Chalak, Granthpal, Sahayak Granthpal, Shipai/Peon, Safai Kamgar, Whalman, Fireman, Hawaldar/Naik. So students who are going to search for Nagar Parishad Job in Gondia can prepare for Applying to Nagar Parishad Gondia Recruitment 2026 :

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही नगर परिषद गोंदिया भरती 2026 (Nagar Parishad Gondia Bharti 2026) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नगर परिषद गोंदिया [Nagar Parishad Gondia] शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2026 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.  

  • पदाचे नाव – शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी
  • पदसंख्या – लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • वयोमर्यादा
    • 18 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल. 
  • अधिकृत वेबसाईट – mahadma.maharashtra.gov.in

This advertisement is old new advertisements will be coming soon.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Nagar Parishad Gondia Recruitment 2026

Organizer NameNagar Parishad Gondia
Recruitment NameNagar Parishad Gondia Recruitment 2026
Post NameClerk, Driver, Peon, Sweeper, Etc. Posts
Total Number of Vacancies
Job TypeGovernment Job
Job LocationNagar Parishad Gondia
Age Limit18-35 Years
Pay Scale / SalaryPrefer PDF Notification
Application ModeOnline/ Offline
Last DateUpdate Soon
Official Websitemahadma.maharashtra.gov.in

Nagar Parishad Gondia Vacancy 2026 Details 

  • 1) Clerk
  • 2) Driver
  • 3) Pump Operator/Vijatantri/Jodri
  • 4) Wiring/Wireman
  • 5) Park ranger
  • 6) Galani driver
  • 7) Librarian
  • 8) Assistant Librarian
  • 9) Peon
  • 10) Cleaning staff
  • 11) Sweepers
  • 12) Constable/Naik
  • 13) Fireman

Municipal Council Gondia Bharti 2026 – Age Criteria 

  • Age Limit – 18 to 35 Years

Eligibility Criteria For Municipal Council Gondia Recruitment 2026

The Nagar Parishad Gondia Recruitment 2026 will recruit eligible candidates for various vacancies for various posts and the Eligibility criteria are as follows.

  • 10th, 12th, BE, B.Tech, B. Arch, B.Sc, Any Graduate, Post Graduate, Diploma (Detailed Advertisement Update Soon.)

Willing candidates are advised that must have to read this article to get information regarding Nagar Parishad Gondia Bharti 2026 like Eligibility, Educational Qualification, Age Limit, Mode of Selection, Salary, Application Fees, How to Apply Online, Vacancy Details, Important Dates, and more. Please refer to the following table to get an overview of Nagar Parishad Gondia Recruitment 2026

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड