नगरपरिषद भरती अंतिम निवडसूची समाविष्ट उमेदवारांची कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर, चेक करा । Nagar Parishad Document Verification List PDF Download
Maha DMA Document Verification Date 2024
Maha DMA Document Verification Date 2024
महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ करीता दि. ११ जुलै, २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात येवून प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. २५ ऑक्टोबर, २०२३ ते २४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. १५ मार्च, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते. दि. ११ जुलै, २०२३ रोजीच्या जाहिरातीत संवर्गनिहाय व श्रेणीनिहाय नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून एकूण ८ संवर्गाची भाग-१ प्रारुप निवडसूची व भाग-२ अतिरिक्त प्रारुप निवडसूची (प्रतिक्षायादी) दि. १० जून, २०२४ रोजी संचालनालयाच्या https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संदर्भ क्र. २, ३, ४, ५ व ६ नुसार महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य, विद्युत व संगणक), महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनिः सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/ लेखापरीक्षक, महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी व महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा या संवर्गाच्या अंतिम निवडसूची प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
सदर निवडसूचीत सामाजिक व समांतर आरक्षणानुसार गुणानुक्रमे नव्याने समाविष्ट झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे. आपणास कागदपत्र पडताळणीस बोलविण्यात आले असले तरी आपली निवड झाली असे समजू नये. त्यानुसार महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ मध्ये खालील नमूद संवर्गातील भाग-१ अंतिम निवडसूचीत नव्याने समाविष्ट झालेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबत पुरावा, अधिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्ताऐवज यांची मुळ कागदपत्रे व त्याची प्रत्येकी एक स्वसाक्षांकित प्रतीसह तसेच कागदपत्र पडताळणीकरीता सोबत जोडलेले “कागदपत्र तपासणी प्रपत्र” उमेदवारांनी भरुन प्रत्येक पानावर स्वाक्षरी करुन स्वतः कागदपत्र पडताळणीकरीता अॅम्पी थिअटर, नवी मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय, भूखंड क्र. १, किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर १५ ए, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे खालील नमूद वेळी समक्ष उपस्थित रहावे. उमेदवारांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधींना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहता येणार नाही, राहिल्यास त्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात येणार नाही.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download List OF Documents Required For Maha DMA Bharti 2024
कागदपत्रे / प्रमाणपत्रे
१. एस.एस.सी प्रमाणपत्र, एच. एस. सी. प्रमाणपत्र
२. पदास आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करीत असलेबाबत तसेच आवश्यक अर्हतेपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबत गुणपत्रिका व प्रमाणपत्रे.
३. वयाचे पुराव्याबाबत सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेला जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला,
४. उमेदवार मागास प्रवर्गातील असल्यास संबंधित जात प्रमाणपत्र.
५. अनुसुचित जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र.
६. वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र.
७. दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्र.
८. माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र / युध्दात / सैन्यदलातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झाल्याबाबतचे प्रमाणपत्र
९. क्रीडा प्रमाणपत्र व क्रीडा पडताळणी प्रमाणपत्र .
१अनाथ प्रमाणपत्र.
११. अंशकालीन पदवीधर / पदवीकाधारक प्रमाणपत्र.
१२. भुकंपग्रस्त प्रमाणपत्र.
१३. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.
१४. उमेदवाराचे नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला अथवा राजपत्र इत्यादी.
१५. महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबत महाराष्ट्रातील जन्म दाखला / डोमिसाईल प्रमाणपत्र. उमेदवार विहीत शैक्षणीक अर्हवा व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा दस्तऐवज पडताळणीकरीता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल आणि निवडसूचीतून नाव वगळण्यात येईल व याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. उपरोक्त नमूद दिवशी दस्तऐवज पडताळणीकरीता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरुन भाग-१ अंतिम निवडसूचीतून नाव वगळण्यात येईल व तद्नंतर या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
Nagar Parishad Document Verification Date and List
Nagar Parishad Document Verification List PDF Download: Nagar Parishad, also known as the Municipal Council, is a form of urban local government in India. It is responsible for the administration and development of smaller urban areas and towns. Document verification by the Nagar Parishad is a crucial process for ensuring the authenticity and legality of various activities, such as Recruitment of various posts. The document verification process for 2024 is going to held from 22nd July 2024 till 26th July 2024. Candidates who have qualified for Maha DMA Exam 2024 can download their Maha DMA DV Dates and list from below link:
महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ करीता दि. २२ जुलै, २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात येवून प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. २५ ऑक्टोबर, २०२३ ते २४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. १५ मार्च, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते. या भरतीच्या सुधारित यादीचे परिपत्रक आज १ ऑगस्ट २०२४ रोजी प्रकाशित झाले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
नवीन परिपत्रक आणि यादी पहा
मागील परिपत्रक बघा
वेळापत्रक PDF पहा
: मागील अपडेट्स :
- Download List OF Candidates
- महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ संवर्गनिहाय श्रेणी निहाय कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक
List OF Document Required For Nagar Parishad Bharti 2024
कागदपत्रे / प्रमाणपत्रे
१.एस.एस.सी प्रमाणपत्र
२.पदास आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करीत असलेबाबत तसेच आवश्यक अर्हतेपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबत गुणपत्रिका व प्रमाणपत्रे.
३.वयाचे पुराव्याबाबत सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेला जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला,
४.उमेदवार मागास प्रवर्गातील असल्यास संबंधित जात प्रमाणपत्र.
५.अनुसुचित जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र.
६.वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र.
७.माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र / युध्दात / सैन्यदलातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झाल्याबाबतचे प्रमाणपत्र
९.क्रीडा प्रमाणपत्र व क्रीडा पडताळणी प्रमाणपत्र
१०.अनाथ प्रमाणपत्र.
११.अंशकालीन पदवीधर / पदवीकाधारक प्रमाणपत्र.
१२.भुकंपग्रस्त प्रमाणपत्र.
१३.प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.
१४.उमेदवाराचे नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला अथवा राजपत्र इत्यादी.
१५.महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबत महाराष्ट्रातील जन्म दाखला / डोमिसाईल प्रमाणपत्र.
१६.ज्या पदाकरीता अनुभव आवश्यक आहे अथवा अनुभवास प्राधान्य आहे अशा पदाकरीता
उमेदवाराने अनुभव नमूद केला असल्यास –
१. नियोक्त्याने दिलेला नियुक्ती आदेश
२. नियोक्त्याने दिलेले अनुभव प्रमाणपत्र
३. अनुभव कालावधीतील सर्व वेतन चिठ्ठी (पेमेंट स्लिप) ज्यात उमेदवाराचा आयडी क्रमांक व बँकेचे नाव नमुद असेल.
४. अनुभव कालावधीतील उमेदवाराचे वेतन जमा झाल्याचे नोंद असलेले बँक पासबुक अथवा बँक स्टेटमेंट.
उमेदवार विहीत शैक्षणीक अर्हवा व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा दस्तऐवज पडताळणीकरीता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
उपरोक्त नमूद दिवशी दस्तऐवज पडताळणीकरीता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरुन (आवश्यक तर पडताळणीसाठी एक संधी देऊन नंतर) निवड रद्द केली जाईल व तद्नंतर या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
संबंधित उमेदवारांनी खोटे व दिशाभूल सादर केल्याचे दिसून आल्यास किंवा विविध संवर्गाचे ऑनलाईन अर्ज सादर करताना अपलोड केलेले कागदपत्रे आणि प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीवेळी सादर केली जाणारी कागदपत्रे यांमध्ये तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारा विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.
दस्तऐवज पडताळणीकरीता उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे असून दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेबाबत मा. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचा निर्णय अंतिम राहिल व तो उमेदवारावर बंधनकारक राहील. उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणी अंती नियुक्ती देण्यासंदर्भात सर्वस्वी अधिकार नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या निवड समितीकडे राहतील. तारीख निहाय व उमेदवार निहाय वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे.
Table of Contents
Comments are closed.