Nagar Parishad Achalpur Bharti 2026
Nagar Parishad Achalpur Bharti 2026: Many posts in the office of Achalpur Municipal Council, which is an ‘A’ Class Municipal Council, have been lying vacant for many years. Due to this, the work pressure has increased and the work of the citizens is being delayed to a large extent as the administration of large posts is dependent on the charge. Total government has sanctioned 42 posts in Municipal Council office. Out of them 27 posts are vacant. Therefore, ten posts are running on the trust of the in-charge. Since 27 posts of employees are vacant, Municipal Council is running on the trust of only 15 employees.
‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या अचलपूर नगरपरिषद कार्यालयातील अनेक पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा ताण वाढला असून, मोठ्या पदांचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरू असल्याने नागरिकांच्या कामाला मोठ्या प्रमाणात उशीर होत आहे. नगरपरिषदेच्या कार्यालयात एकूण शासनाने ४२ मंजूर पदे केली आहेत. त्यापैकी २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे दहा पदे प्रभारींच्या भरवशावर सुरू आहेत. २७ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने फक्त १५ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर नगरपरिषद चालत आहे. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जवळपास दीड लाख लोकवस्ती असलेल्या अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात १३ किलोमीटरची हद्द आहे. त्यातच कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या कामाला उशीर होत आहे.
नगरपरिषदमध्ये ‘अ’ श्रेणीतील ११ पदे मंजूर असून, सात पदे रिक्त आहेत. ब श्रेणीतील १२ पदे मंजूर असून, चार पदे रिक्त आहेत. क श्रेणीतील १९ पदे मंजूर असून, चार पदे रिक्त आहेत. स्वच्छता निरीक्षक, नगर रचनाकार आणि विकास सेवा, अग्निशमन सेवा, जलदार मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियंता, संगणक अभियंता ही महत्त्वाची पदे सुद्धा रिक्त आहेत. यांचा कारभार प्रभारींवर सुरू आहे. एकूण १६ क वर्ग श्रेणी कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्यातच इतर नगरपरिषदेचा प्रभारी कारभारसुद्धा या कर्मचाऱ्यांवर आहे. शासनाचे कोटी रुपये आरोग्य व स्वच्छतेवर खर्च होतात. मात्र, अचलपूर नगरपरिषदेत हेच प्रभारी आहेत.
विद्युत अभियंत्याचे पद फेब्रुवारी २०२१ पासून रिक्त आहे. त्यामुळे अचलपूर शहरात अनेक वेळा दिवाबत्तीच्या समस्या निर्माण होतात.
आरोग्यसेवेचे प्रमुख पद स्वच्छता निरीक्षकसुद्धा रिक्त असल्यामुळे अचलपुरात अनेक वेळा घनकचरा स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे मुख्याधिकारी यांना रस्त्यावर उतरून आरोग्याचा आढावा घ्यावा लागतो. शासनाने नगरपरिषद कार्यालयातील रिक्त महत्त्वाची पदे भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
Nagar Parishad Achalpur Bharti 2026
Nagar Parishad Achalpur Bharti 2026: Nagar Parishad Achalpur has issued All division vacancies at Administrative, Field, and Technical Level Posts. Under Nagar Parishad Achalpur Bharti 2026, Class 3 and Class 4 Vacant Positions will get filed on regular basis. There will be 13 cadres having various positions like Clerk, Driver, Pump Operator/Vijtantri/Jodari, Tartantri/Wireman, Udyan Parivekshak, Galni Chalak, Granthpal, Sahayak Granthpal, Shipai/Peon, Safai Kamgar, Whalman, Fireman, Hawaldar/Naik. So students who are going to search for Nagar Parishad Job in Achalpur can prepare for Applying to Nagar Parishad Achalpur Recruitment 2026 :
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही नगर परिषद अचलपूर भरती 2026 (Nagar Parishad Achalpur Bharti 2026) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नगर परिषद अचलपूर [Nagar Parishad Achalpur] शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2026 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शहर समन्वयक, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC), लिपिक, ड्रायव्हर, ड्रायव्हर, शिपाई, सफाई कर्मचारी
- पदसंख्या – लवकरच अपडेट करण्यात येईल.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अचलपूर
- वयोमर्यादा –
- 18 ते 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
- अधिकृत वेबसाईट – mahadma.maharashtra.gov.in
This advertisement is old new advertisements will be coming soon.
Nagar Parishad Achalpur Recruitment 2026 | |
| Organizer Name | Nagar Parishad Achalpur |
| Recruitment Name | Nagar Parishad Achalpur Recruitment 2026 |
| Post Name | Clerk, Driver, Peon, Sweeper, Etc. Posts |
| Total Number of Vacancies | — |
| Job Type | Government Job |
| Job Location | Nagar Parishad Achalpur |
| Age Limit | 18-35 Years |
| Pay Scale / Salary | Prefer PDF Notification |
| Application Mode | Online/ Offline |
| Last Date | Update Soon |
| Official Website | mahadma.maharashtra.gov.in |
Nagar Parishad Achalpur Vacancy 2026 Details
- 1) Clerk
- 2) Driver
- 3) Pump Operator/Vijatantri/Jodri
- 4) Wiring/Wireman
- 5) Park ranger
- 6) Galani driver
- 7) Librarian
- 8) Assistant Librarian
- 9) Peon
- 10) Cleaning staff
- 11) Sweepers
- 12) Constable/Naik
- 13) Fireman
Municipal Council Achalpur Bharti 2026 – Age Criteria
- Age Limit – 18 to 35 Years
Eligibility Criteria For Municipal Council Achalpur Recruitment 2026
The Nagar Parishad Achalpur Recruitment 2026 will recruit eligible candidates for various vacancies for various posts and the Eligibility criteria are as follows.
- 10th, 12th, BE, B.Tech, B. Arch, B.Sc, Any Graduate, Post Graduate, Diploma (Detailed Advertisement Update Soon.)
Willing candidates are advised that must have to read this article to get information regarding Nagar Parishad Achalpur Bharti 2026 like Eligibility, Educational Qualification, Age Limit, Mode of Selection, Salary, Application Fees, How to Apply Online, Vacancy Details, Important Dates, and more. Please refer to the following table to get an overview of Nagar Parishad Achalpur Recruitment 2026
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















