NABARD भरती २०२०

NABARD Vacancies 2020


राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मुंबई येथे सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण १५४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक
 • एकूण पदे – १५४ जागा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • फीस – रु. ६५०/- आहे.
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ जानेवारी २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ फेब्रुवारी २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/2FQy2lP

PDF जाहिरात २ : http://bit.ly/2FQs4RV

ऑनलाईन अर्ज करा (P & SS) : https://ibpsonline.ibps.in/nabapssjan19/

ऑनलाईन अर्ज (RDBS/Rajbhasha/Legal) : https://ibpsonline.ibps.in/nabrdbsjan20/

 

महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका2 Comments
 1. PRAFUL says

  Apply karny che link dy na job che

 2. PRAFUL says

  Apply link

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड