नाबार्ड भरती २०२०

NABARD Recruitment 2020

NABARD Bharti 2020 – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे ऑफिस अटेंडंट पदांच्या ७३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट
 • पद संख्या – १२ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण (एस.एस.सी. / मॅट्रिक्युलेशन) असावा.
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी १८ ते ३० वर्षे असावे.
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • फीस – अनुसूचित जाती / जमाती / PWBD / EXS प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ५०/- आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. ४५०/- आहे.
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ डिसेंबर २०१९ आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जानेवारी २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा 

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

3 Comments
 1. Abhishek Ashok Adhikar says

  Sir 10+12aani M.sc zoology appearing aahe sir mi chalte ka

 2. Abhishek Ashok Adhikar says

  Sir 10+12 M.sc zoology appearing sir mi chalte ka

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami