मायलन लॅबोरेटरीज लिमिटेड भरती २०१९
Mylan Laboratories Ltd Bharti 2019
मायलन लॅबोरेटरीज लिमिटेड औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवरांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १० नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणतीही पदवी, फार्मसी मध्ये डिप्लोमा, १२ वी/ ITI उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्षे नसावे.
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – राजे लॉन्स, साक्री सुरत – धुळे हायवे, पिन २४ ३०४, महाराष्ट्र
- मुलाखतीची तारीख – १० नोव्हेंबर २०१९ (सकाळी ९.३० ते ५.३० पर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App