Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एमव्हीके अ‍ॅग्रो फूड प्रोडक्ट्स लिमिटेड नांदेड भरती 2021

MVK Agro Food Product Ltd Nanded Bharti 2021

MVK Agro Food Product Ltd Nanded Bharti 2021: एमव्हीके अ‍ॅग्रो फूड प्रोडक्ट्स लिमिटेड नांदेड  येथे चिफ इंजीनियर, चिफ केमिस्ट, अकाऊंटंट, स्टोर कीपर, मुखी शेती अधिकारी, असिस्टेंट इंजीनियर, इलेक्ट्रिकल इंजीनियर, इन्स्ट्रुमेंट इंजीनियर, इलेक्ट्रिशियन, वायरमान ए, वर्कशॉप फिटर ए आणि इतर पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2021 आहे.

  • पदाचे नाव – चिफ इंजीनियर, चिफ केमिस्ट, अकाऊंटंट, स्टोर कीपर, मुखी शेती अधिकारी, असिस्टेंट इंजीनियर, इलेक्ट्रिकल इंजीनियर, इन्स्ट्रुमेंट इंजीनियर, इलेक्ट्रिशियन, वायरमान ए, वर्कशॉप फिटर ए आणि इतर पदांच्या जागा
  • पद संख्या – 38 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – mvkagrofood@gmail.com
  • नोकरी ठिकाण – नांदेड 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2021

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड