Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Mumbai Veterinary College Bharti 2021 | मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

Mumbai Veterinary College Bharti 2021

Mumbai Veterinary College Recruitment 2021 Details

Mumbai Veterinary College Bharti 2021 : Mumbai Veterinary College is Published recruitment Notification for Senior Research Fellow, Young Professional-I Posts. Interested and eligible candidate can apply before the last date. more details is given below:-

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-I, वरिष्ठ शास्त्रज्ञ, तांत्रिक पदांच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 आणि 26 नोव्हेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-I, वरिष्ठ शास्त्रज्ञ, तांत्रिक
  • पद सख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलखात
  • मुलाखतीचा पत्ता – मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई-400012
  • मुलाखतीची तारीख – 25, 26 नोव्हेंबर 2021 
  • अधिकृत वेबसाईट- nahepmvcmafsu.edu.in 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mumbai Veterinary College Bharti 2021

? PDF जाहिरात-1
https://bit.ly/3qHrCOh
? PDF जाहिरात-2
https://bit.ly/3DpSdTQ
✅ अधिकृत वेबसाईट
nahepmvcmafsu.edu.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड