मुंबई विद्यापीठ भरती २०१९
Mumbai University Recruitment 2019
मुंबई विद्यापीठ येथे संशोधन सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – संशोधन सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पीएच.डी. / एम.फिल. / किमान ५५% गुणांसह सामाजिक शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवीधर असावा.
- वेतनमान – रु. २०,०००/-
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – मुंबई
- मुलाखत तारीख – १० ऑक्टोबर २०१९
- मुलाखतीचा पत्ता – भूगोल विभाग, लोकमान्य टिळक भवन, विद्यानगरी, सांताक्रूझ {पूर्व), मुंबई –४०००९८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
SET qualified, सहाय्यक अध्यापक भरती साठी कुठे माहिती शोधावी