मुंबई विद्यापीठाची ऑनलाइन ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेश परीक्षा रविवारी । Mumbai University PET Exam Notification

Mumbai University PET Exam Registration 2024

Mumbai University PET Exam

मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) २०२४ आणि एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षांचे आयोजन रविवारी, १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र त्यांच्या लॉगिन ईमेलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेतया संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कोरोनानंतर प्रथमच पेट परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. या परीक्षेसाठी ४,९६० विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेसाठी सर्वाधिक २,२८५ अर्ज आले आहेत. एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ४,४९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पेट परीक्षा सकाळी १०.३० ते १२.३० या दोन तासांच्या कालावधीत होणार आहे, तर एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा दुपारी ३ ते ४ या एका तासाच्या कालावधीत होईल. दोन्ही परीक्षा सेंटर-बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने विविध केंद्रांवर घेतल्या जातील.

परीक्षार्थींनी परीक्षेच्या एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.


Mumbai University PET Exam Notification: Centre Based Test (CBT) Online PET 2024 (Ph.D. Entrance Test) is scheduled for Ph.D. admissions in various subjects. The details regarding eligibility, mode of application, registration fees, rules regarding exemption from PET, subjects and other related information is available on University website www.mu.ac.in.

केंद्र आधारित परीक्षा (CBT) ऑनलाइन पीईटी 2024 (पीएच.डी. प्रवेश परीक्षा) पीएच.डी. विविध विषयांमध्ये प्रवेशसाठी आयोजित करण्यात येणार आहे.. पात्रता, अर्जाची पद्धत, नोंदणी शुल्क, पीईटीमधून सूट देण्याबाबतचे नियम, विषय आणि इतर संबंधित माहिती विद्यापीठाच्या वेबसाइट www.mu.ac.in वर उपलब्ध आहे. PET Exam संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचे (पेट) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून सर्व परीक्षार्थीनी विहीत कालावधीत निर्धारीत शुल्कासह अर्ज करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. ही परीक्षा चारही विद्याशाखेतील विविध ७७ विषयांसाठी ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने रविवार, १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.
दरम्यान, या परीक्षेची तपशीलवार माहिती आणि अर्ज भरण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ‘पेट’साठी आतापर्यंत जवळपास चार हजार ७३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे ‘पेट’ ही परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या दोन तासाच्या कालावधीत संबंधित केंद्रांवर घेतली जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) अर्ज भरण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही परीक्षा १७ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. विद्यापीठाने गेल्या आठवड्यापासून पेट परीक्षेचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी पेट परीक्षेचे प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑक्टोबर होती. पेट परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाने वेळापत्रकही जाहीर केले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि आणखी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ केली आहे. आता ४ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल. पेट परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षार्थीनी ३० मिनिटांपूर्वी केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे

पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठाकडून या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (Online Exam) घेतल्या जाणार आहे.

पेट परीक्षेला ७६ विषय
ऑनलाइन पेट परीक्षेसाठी ७६ विषय आहेत. गेल्या पेट परीक्षेत सर्वसाधारण ६ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

Mumbai University PET Registration 2024

Mumbai University PET Registration 2024

Important Date For MU PET Exam Registration 2024

Online Link will be opened on 25-10-2024
Online Link will be closed on 6-11-2024
Last   date  for  acceptance  of completed  online applications by paying the prescribed fees online 6-11-2024

 

Click Here To Register For MU PET Exam 2024

Eligibility & Exemption – No. Exam./Thesis/Univ/VCD/947 of 2018 dtd. 15th June, 2018 (www.mu.ac.in)

Fees: Payment will be accepted through Online mode only.

(A) for General Category Rs. 1,000/-

(B) for Reserved Category (SC/ST/VJNT/SBC/OBC/EWS/PH) – Rs. 500/-

Subjects: Annexure I Syllabus Master’s Degree Level defined in respective subject. (Annexure II)

General:

1. The candidate can fill online application form of the Entrance Test (PET-2024) for admission to Ph.D. Programme from the link available on University website strictly as per the schedule given above. No offline forms will be accepted.

2. Every candidate is to ensure that he/she is eligible in all respect as per the eligibility conditions as mentioned in Annexure-I. Any wrong information / misinformation submitted will lead to cancellation of PET result and/or PhD. Admission.

3. The candidate shall retain the print out of application form for future reference. Any request from the candidates thereafter will not be entertained.

4. The online link for submitting PET application will be closed at midnight of 31st October, 2024. No request will be entertained thereafter.

5. Fees once paid will not be refunded in any case.

6. The exact date and time of online entrance test will be announced in due course. Hall Ticket will be issued online in due course before the exam. Result will be declared online on a stipulated date after examination. Candidates appearing for the Final Year / Semester of the Master’s Degree Programme, as the case may be, of the concerned subject shall be allowed to appear for the CBT online PET 2024. However, the results of PET-2024 of such candidates shall be valid only if they become otherwise eligible for admission to a Ph.D. Programme.

7. (i) Question paper of each subject will be of 100 marks. (ii) Question paper of each subject will be of two sections. (iii) Section I of each subject question paper will be of Research Methodology component comprising of 50 questions of total 50 marks with one mark for each question. (iv) Section II of each subject question paper will be of Subject Specific component. comprising of 50 questions of total 50 marks with one mark for each question. (v) Each question will be Multiple Choice Question (MCQ) with four options. (vi) Each question will have only one option as a clear correct answer. (vii) There will be No Negative marks for wrong answers. (viii) The exam duration will be of two hours and will be held in single time slot.

8. Candidates are advised to refer the University website www.mu.ac.in regularly for all types of information and updates. No personal communication will be sent to candidates.

9. PET will be an eligibility condition to apply for an admission to a Ph.D. Programme. However, it shall not ensure such an admission for Ph.D.

10. Revaluation and Photocopy and Grievance facility for PET is not allowed and request for the same will not be accepted.

11. Validity of the PET result will be of One Year from the date of declaration of result.

12. The candidate should apply and appear for the subject in PET in the subject either in which he / she has obtained Master’s Degree or in the subject in which he/she intends to pursue Ph.D.

Important Links For Mumbai University PET Exam Notification:

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    registration date extend

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड