12 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; मुंबई विद्यापीठात अंतर्गत विविध पदांची भरती!! | Mumbai University Bharti 2022

Mumbai University Bharti 2022

Mumbai University Recruitment 2022 Details 

Mumbai University Bharti 2022Mumbai University is invited application for the 09 vacant posts. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत तालवाद्य प्रशिक्षक, वादक प्रशिक्षक, गायन प्रशिक्षक, अभिनय प्रशिक्षक, नृत्य प्रशिक्षक, कलावंत समन्वयक, संशोधन समन्वयक, द्रुकश्राव्य तंत्रज्ञ, वाद्य आणि कपडेपट सहायक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – तालवाद्य प्रशिक्षक, वादक प्रशिक्षक, गायन प्रशिक्षक, अभिनय प्रशिक्षक, नृत्य प्रशिक्षक, कलावंत समन्वयक, संशोधन समन्वयक, द्रुकश्राव्य तंत्रज्ञ, वाद्य आणि कपडेपट सहायक
 • पद संख्या – 09 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणमुंबई 
 • अर्ज शुल्क – रु. 200/-
 • वयोमर्यादा – 35 ते 60 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – कुलसचिव, मुंबई विद्यापीठ कक्ष क्र. 25, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -400032
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2022 
 • अधिकृत वेबसाईट – mu.ac.in

How To Apply For Mumbai University Jobs 2022

 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. उमेदवारांनी https://muappointment-lokkala.mu.ac.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
 3. उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
 4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 5. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची प्रिंटआऊट काढुन त्यासोबत शैक्षणिक, अनुभवाबाबतच्या व ईतर प्रमाणपत्रांच्या प्रतींचा एक संच वरील या पत्त्यावर पाठविण्यात यावा.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai University Bharti 2022 Vacancy Details

Mumbai University Bharti 2022

अधिक माहिती करता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mumbai Vidyapeeth Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/LJeQTkO
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://cutt.ly/WJeEeD6 (30 मे 2022)


Professors Posts Vacant In Mumbai University

Mumbai University Bharti 2022: A total of 368 posts of professors of all departments have been sanctioned in Mumbai University. Out of which only 146 professors are working and 222 posts are vacant. Despite the large number of students, the posts of professors are vacant. Further details are as follows:-

मुंबई विद्यापीठात सर्व विभागांचे प्राध्यापक मिळून ३६८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी अवघे १४६ प्राध्यापक कार्यरत आहेत तर तब्बल २२२ पदे रिक्त आहेत. विद्यार्थीसंख्या मोठी असतानाही प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वाधिक गुण मिळवत नॅक दर्जा मिळवलेल्या मुंबई विद्यापीठांच्या अनेक विभागांमध्ये विद्यार्थी आहेत, पण पुरेसे प्राध्यापक नाहीत, असे चित्र आहे.

मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी शिक्षण देणाऱ्या ३४ विभागांतील ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. ही पदे भरली जात नसल्याने पीएचडीसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मर्यादा येत आहेत. परिणामी ही पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी विविध स्तरावरून होत आहे. विद्यापीठात सर्व विभागांचे प्राध्यापक मिळून ३६८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी अवघे १४६ प्राध्यापक कार्यरत आहेत तर तब्बल २२२ पदे रिक्त आहेत. विद्यार्थीसंख्या मोठी असतानाही प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वाधिक गुण मिळवत नॅक दर्जा मिळवलेल्या मुंबई विद्यापीठांच्या अनेक विभागांमध्ये विद्यार्थी आहेत, पण पुरेसे प्राध्यापक नाहीत, असे चित्र आहे.

It is seen that there are vacancies in the departments of Sociology, Civics, English, Law, Marathi, Hindi, which are important and have a large number of students. As there are not enough full-time professors in many departments, it is seen that the department is running on the reliance of professors on Tasika principle. Looking at the statistics in each department, it is seen that most of the sanctioned posts of professors are vacant in all the 34 departments. Out of the total 368 professorships sanctioned to the university, 146 professorships are functioning. The university has informed in a written reply that 222 posts are vacant.

विधी विभागामध्ये १ हजार ५ विद्यार्थ्यांसाठी १५ प्राध्यापक मंजूर आहेत. त्यापैकी ६ पदे भरली आहेत तर ९ पदे रिक्त आहेत. विद्यापीठाच्या बहुतांशी विभागांमध्ये सध्या अशी परिस्थिती दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिसभेत सदस्य सुधाकर तांबोळी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांच्या उत्तरात विद्यापीठाने ही आकडेवारीसह माहिती दिली आहे. प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक अशी ही पदे रिक्त आहेत. यामुळे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. याचबरोबर पीएचडीसाठी प्राध्यापकांच्या संख्येनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामुळे जर ही पदे रिक्त असतील तर विद्यार्थी प्रवेशही मर्यादित होतात यामुळे विद्यापीठाच्या विभागांची परिस्थिती सुधारण्यासाठी आता विद्यापीठाने सरकार दरबारी पाठपुरावा करून ही पदे भरावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 • विद्यापीठातील विभाग : ३४
 • एकूण प्राध्यापक मंजूर पदे : ३६८
 • भरलेली पदे : १४६
 • प्राध्यापक रिक्त पदे : २२२
 • सर्व विभाग विद्यार्थी : ३८०० (गतवर्षी)

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Shilpa sudam parad says

  Last date samplyavar msg aala

 2. Bhakti Patil says

  Address of this job?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड