Mumbai Suburban Kotwal Bharti 2024 | ४ थी पास उमेदवारांसाठी संधी!! मुंबई उपनगर येथे कोतवाल पदांची भरती जाहीर
Mumbai Suburban Kotwal Bharti 2024
Mumbai Suburban Kotwal Bharti 2024
Mumbai Suburban Kotwal Bharti 2024: Mumbai Suburban has issued the notification for the recruitment of “Kotwal“ Posts. There are a total of 25 vacancies available to fill the posts. The job location for these posts is Mumbai . The Candidates who are eligible for this post may apply in Mumbai . All the eligible and interested candidates can apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the 17th of July 2023. The official website for Mumbai Kotwal is osmanabad.gov.in. More details are as follows:-
मुंबई उपनगरातील अंधेरी , बोरिवली आणि कुर्ल्यातल्या तहसीलदार कार्यालयात कोतवाल भरतीची जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर, भरतीमध्ये तब्बल २५ जागांसाठी ही भरती असून चौथी पास उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. पुरुष उमेदवारांसोबत महिला उमेदवारांनाही या भरती प्रक्रियेत सहभागाची होता येणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना १७ जुलै २०२३ पर्यत अर्ज जमा करता येणार आहेत. मुंबई उपनगरातील अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला इथल्या तहसीलदार कार्यालयात कोतवाल भरतीची जाहीरात प्रकाशित करण्यात आलाय आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना जाहिरातीतील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून, सादर अर्ज भरून हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या सादर करायचे आहेत. मुंबई उपनगर यांच्या मार्फत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदासाठी करावयाचा अर्जाचा नमुना दि. ०५/०७/२०२३ पासून ते दि. १७/०७/२०२३ या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी खालील नमूद तहसील कार्यालयांतून शुल्क रु. २०/- भरून वितरीत केले जातील तसेच सदरील जाहिरात सविस्तरपणे https://mumbaisuburban.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कोतवाल
- पदसंख्या – 25 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
- वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
- अर्ज शुल्क – Rs. 20/-
- परीक्षा शुल्क –
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 700/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 500/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- तहसीलदार अंधेरी पत्ता- डी. एन. रोड, भवन्स कॉलेज जवळ, अंधेरी (प.) मुंबई ४०००५८
- तहसीलदार बोरीवली पत्ता- नाटकवाला लेन, डॉ. न. रा. करोडे मार्ग. एस. व्ही. रोड, बोरीवली (प.), मुंबई- ४०००९२
- तहसीलदार कुर्ला पत्ता- टोपीवाला इमारत, पहिला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई- ४०००८०.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – mumbaisuburban.gov.in
Mumbai Suburban Kotwal Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कोतवाल | 25 पदे |
Educational Qualification For Mumbai Suburban Kotwal Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कोतवाल | 1. उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.
2. उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे. |
Salary Details For Mumbai Suburban Kotwal Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कोतवाल | Rs. 15,000/- per month |
How To Apply For Mumbai Suburban Kotwal Notification 2024
- या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींची संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- सदर पदासाठी करावयाचा अर्जाचा नमुना दि. ०५/०७/२०२३ पासून ते दि. १७/०७/२०२३ या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी खालील नमूद तहसील कार्यालयांतून शुल्क रु. २०/- भरून वितरीत केले जातील.
- विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी है कार्यालय जबाबदार राहणार नाही.
- शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
Mumbai Suburban Kotwal Vacancy details 2024
० उमेदवारांना दिलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी किंवा अर्जाच्या शेवटच्या दिवशी कार्यालयीन वेळ संपेपर्यत अर्ज भारत येणार आहेत.
० या वेळेनंतर येणाऱ्या कोणत्ययी अर्जाचा विचार केला जाणार नाही.
० उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज भरणे आवश्यक आहे.
० या भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारही अर्ज करू शकतात.
० रिक्त पदांच्या एकूण संध्ये वाडः अथवा घट होण्याची शक्यता आहे.
० सादर भरती प्रक्रियेतील रिक्त जागा वाढविण्याह, कमी करण्याचा किंवा भरती प्रक्रिया अंशतः किंवा पूर्णतः रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे राहतील.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Mumbai Suburban Kotwal Application 2024| mumbaisuburban.gov.in Recruitment 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/trgWE |
✅ अधिकृत वेबसाईट |
mumbaisuburban.gov.in |
Table of Contents