Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई उपनगरी मध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळाव्याचे योजन!! | Mumbai Suburban Job Fair 2024

Mumbai Suburban Job Fair 2024

Mumbai Suburban Job Fair 2024

Mumbai Suburban Job Fair 2024: Mumbai Suburban Job Fair has published a notification advertisement For the Mumbai Job Fair (Rojgar Melava) for various posts. There are various vacancies available with the posts. The employment place is in Mumbai. The candidates who are eligible for the above post can apply online for Mumbai Suburban Rojgar Melava, online and attend the campus drive conducted on the 03rd of February 2024. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more information, the official pdf is given below. Read All Details carefully & Apply through the online Link provided below.

मुंबई उपनगर येथे विविध पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन महारोजगार मेळावा – 4 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 03 फेब्रुवारी 2024 आहे.

 

  • मेळाव्याचे नावपंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन महारोजगार मेळावा – 4
  • एकुण पदे – Read PDF
  • शैक्षणिक पात्रता – Read PDF
  • भरती – जाहिरात वाचावी
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन मेळावा
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभागमुंबई
  • जिल्हा – मुंबई उपनगर
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 03 फेब्रुवारी 2024
  • मेळाव्याचा पत्ता – महानगर पालिका विजय पार्क गार्डन, मथुरा दास रोड एक्स्टेंशन, हेमू कॉलनी, कांदिवली (पश्चिम), मुंबई

Mumbai Suburban Job Fair 2024

Mumbai Suburban Maharashtra Job Fair 2024 Details

Job Fair Name Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair
Recruitment Name Pandit Deendayal Upadhyay Offline Maharojgar Melawa – 4
Name of Posts CAREER CITY AGENT
No. of Posts various vacancies
How To Apply Offline Rojgar Melava 2024
Official Website mahaswayam.gov.in
Job Fair Date 03rd of February 2024
Application Mode Online Registration

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mumbai Suburban Job fair 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/CEJOW

 


मुंबई उपनगर येथे विविध रिक्त पदांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन!!

Mumbai Suburban Job Fair 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair has been organized for Private Employers. Interested candidates should attend the job fair. This is the offline Job Fair for the Mumbai Region. More details about Rojgar Melava are mentioned below. Further details are given below.

 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने १३ सप्टेंबर, २०२३ रोजी एन.डी. शहा कॉलेज, (एसएनडीटी), मालाड (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १०.०० ते संध्या. ४.०० या वेळेत महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण / आयटीआय/ पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी नमुद पत्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. र.प्र. सुरवसे, प्र सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांचे वतीने करण्यात येत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. Ravina says

    Sorry
    2. Diploma In Office Assistant

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड