मुंबई उपनगरी मध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळाव्याचे योजन!! | Mumbai Suburban Job Fair 2024
Mumbai Suburban Job Fair 2024
Mumbai Suburban Job Fair 2024
Mumbai Suburban Job Fair 2024: Mumbai Suburban Job Fair has published a notification advertisement For the Mumbai Job Fair (Rojgar Melava) for various posts. There are various vacancies available with the posts. The employment place is in Mumbai. The candidates who are eligible for the above post can apply online for Mumbai Suburban Rojgar Melava, online and attend the campus drive conducted on the 03rd of February 2024. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more information, the official pdf is given below. Read All Details carefully & Apply through the online Link provided below.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुंबई उपनगर येथे विविध पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन महारोजगार मेळावा – 4 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 03 फेब्रुवारी 2024 आहे.
- मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन महारोजगार मेळावा – 4
- एकुण पदे – Read PDF
- शैक्षणिक पात्रता – Read PDF
- भरती – जाहिरात वाचावी
- अर्ज पध्दती – ऑनलाईन मेळावा
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – मुंबई
- जिल्हा – मुंबई उपनगर
- रोजगार मेळाव्याची तारीख – 03 फेब्रुवारी 2024
- मेळाव्याचा पत्ता – महानगर पालिका विजय पार्क गार्डन, मथुरा दास रोड एक्स्टेंशन, हेमू कॉलनी, कांदिवली (पश्चिम), मुंबई
Mumbai Suburban Job Fair 2024
Mumbai Suburban Maharashtra Job Fair 2024 Details |
|
Job Fair Name | Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair |
Recruitment Name | Pandit Deendayal Upadhyay Offline Maharojgar Melawa – 4 |
Name of Posts | CAREER CITY AGENT |
No. of Posts | various vacancies |
How To Apply | Offline Rojgar Melava 2024 |
Official Website | mahaswayam.gov.in |
Job Fair Date | 03rd of February 2024 |
Application Mode | Online Registration |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Mumbai Suburban Job fair 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/CEJOW |
मुंबई उपनगर येथे विविध रिक्त पदांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन!!
Mumbai Suburban Job Fair 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair has been organized for Private Employers. Interested candidates should attend the job fair. This is the offline Job Fair for the Mumbai Region. More details about Rojgar Melava are mentioned below. Further details are given below.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने १३ सप्टेंबर, २०२३ रोजी एन.डी. शहा कॉलेज, (एसएनडीटी), मालाड (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १०.०० ते संध्या. ४.०० या वेळेत महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण / आयटीआय/ पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी नमुद पत्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. र.प्र. सुरवसे, प्र सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांचे वतीने करण्यात येत आहे.
Table of Contents
Online job Graduate sathi aahe ka?
electrician Sathi job payje PW licence holder
Full details hona
No
मी कोणतेही काम करु शकतो