Mumbai SubUrban Bharti 2022 | मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू – अर्ज करा

Mumbai SubUrban Bharti 2022

Mumbai SubUrban Bharti 2022 Details

Mumbai SubUrban Bharti 2022 : Office of Collector, Mumbai Suburban District has been declared a new recruitment notification for the Law Officer Posts. Eligible candidates apply before the 30th Of June 2022.  Further details are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधी अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – विधी अधिकारी
 • पदसंख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणमुंबई
 • वयोमर्यादा – 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, 10 वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई -51
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – mumbaisuburban.gov.in

How To Apply For Mumbai Upnagar Recruitment 2022

 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जाचे विहित नमुने अधिकृत वेबसाईट mumbaisuburban.gov.in वर उपलब्ध आहेत.
 3. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
 4. अपूर्ण भरलेला अर्ज नाकारला जाईल.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

Important Instruction For Mumbai Suburban District Bharti 2022

 1. सदर पदासाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.
 2. अर्जदार मान्यताप्राप्त विधी शाखेचा पदवीधारक असावा. तसेच बार कौन्सिलचे रजिष्ट्रेशन कमीत कमी ५ वर्षे पूर्ण झालेले असावे.
 3. सदर पदासाठी अर्जदाराचे वय 45 वर्षापेक्षा अधिक असु नये.
 4. सदर पदासाठी उच्च न्यायालय किंवा त्याहुन दुय्यम न्यायालयात कामकाजाचा 7 वर्षापेक्षा जास्त वकीलीचा अनुभव असावा.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mumbai SubUrban Recruitment 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/eJ6fcnQ
अधिकृत वेबसाईट : mumbaisuburban.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड