मुंबई येथे 4506 रिक्त पदांकरिता नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन !! | Mumbai Rojgar Melava 2025

Mumbai Rojgar Melava 2025

Mumbai Rojgar Melava 2025

Mumbai Rojgar Melava 2025: Mumbai Rojgar Melava has published a notification advertisement For the Mumbai Job Fair (Rojgar Melava) for various posts. There are total of 4506 vacancies available with the posts. The employment place is in Mumbai. The candidates who are eligible for the above post can apply offline for Mumbai City Rojgar Melava, online and conducted on the 08th of October 2025. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more information, the official pdf is given below.

मुंबई येथे पदाच्या 4506 रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा नमो महारोजगार मेळावा आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख ८ ऑक्टोबर २०२५ आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • मेळाव्याचे नावनमो महारोजगार मेळावा
  • पदसंख्या4506 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Read PDF
  • अर्ज पध्दती – ऑफलाईन मेळावा
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – मुंबई, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे
  • जिल्हा –नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरी, मुंबई शहर, पुणे शहर, अहमदनगर, बी. सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पालघर
  • देश – भारत 
  • रोजगार मेळाव्याचे ठिकाण – बीकेसी ग्राउंड (एमएमआरडीए ग्राउंड), क्रमांक २, ३ आणि ४, जी टेक्सट ब्लॉक, जेएसडब्ल्यू जवळ, बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई: ४०००५१
  • रोजगार मेळाव्याची तारीख – ८ ऑक्टोबर २०२५

Mumbai Rojgar Melava 2025 

Mumbai Rojgar Melava 2025

 

Mumbai Job Fair 2025 Details

Job Fair Name Namo Maharojgar Mela
Recruitment NamePANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR
How To ApplyOffline Rojgar Melava 2025
Official Websitemahaswayam.gov.in
Job Fair Date08th of October 2025
Application ModeOffline Registration

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mumbai Job fair 2025

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/uNSX8
 ✅ अधिकृत वेबसाईटhttps://rojgar.mahaswayam.gov.in/ 

 

 

 


Mumbai Rojgar Melava 2025 JOB FAIR – Pandit Deendayal Upadhyay Mega Employment Fair has been organized at Mumbai University on 22nd August 2025 under the event of Mumbai Rojgar Melava 2025. In this fair, more than 25 renowned companies will provide more than 1600 employment opportunities under the Mumbai University Job Fair 2025. Job seekers and employers from various sectors will come on a single platform, and employment opportunities will be available. Pandit Deendayal Upadhyay Mega Employment Fair has been organized at Mumbai University to provide employment and self-employment opportunities to educated unemployed youth for companies like Tata Consultancy Services, Thomas Cook, Paytm, Shoppers Stop, Pantaloons, Lupine Limited, Sutherland. The Business Training and Service Planning Cell of Mumbai University, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, Mumbai Suburban (Government of Maharashtra), Navbharat Mega Developers Pvt. Ltd. and Quastech have jointly organized this fair on 22nd August 2025 at the Green Technology Auditorium in Kalina Complex.

 

मुंबई विद्यापीठात २२ ऑगस्ट २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात २५ हून अधिक नामांकित कंपन्या १६०० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. विविध क्षेत्रातील नोकरी इच्छुक उमेदवार आणि नियोक्ते एकाच व्यासपीठावर येणार असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवसाय प्रशिक्षण आणि सेवा योजन कक्ष, जिल्हाकौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर (महाराष्ट्र शासन), नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ऑगस्ट २०२५ रोजी कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे या मेळाव्याचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.

Mumbai University Rojgar Melava 2025

मुंबई विद्यापीठात आयोजित होत असलेल्या या रोजगार मेळाव्यात २५ हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून १६०० हून अधिक रोजगाराच्या संधी विविध शैक्षणिक विद्या शाखांतील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या रोजगार मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, थॉमस कुक, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, पँटलून्स, लुपिन लिमिटेड, सुथरलँड यांसारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन, औषध निर्माण व सेवा क्षेत्रातील विविध संधींचा यात समावेश आहे.

हा राज्यस्तरीय उपक्रम सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या मेळाव्याद्वारे नोकरी इच्छुक उमेदवार व विविध क्षेत्रातील नियोक्ते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्योगांना योग्य कौशल्याधारित मनुष्यबळ आणि उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या थेट संधीसाठी या रोजगार मेळाव्याचे महत्व अधोरेखित होणार आहे. कौशल्य विकास केंद्रांमार्फत राज्यभर असे रोजगार मेळावे सातत्याने आयोजित केले जात असून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्वरित निवड केली जाते.

 

‘सीटीपीसी’चा फायदा –
विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनविणे व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या व्यापक हेतूने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मुंबई विद्यापीठात करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल (सीटीपीसी ) स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण प्लेसमेंट्स, इंटर्नशिप, उद्योजकता संधी, रोजगार मार्गदर्शन, मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबविले जातात.

 

Mumbai University Job Fair registration link : नोंदणीची लिंक –
विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते तसेच नियमितपणे रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हस आयोजित केले जातात. या मेगा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ युवक सक्षमीकरण व राष्ट्रीय विकासाच्या दिशेने आपला सहभाग नोंदवित आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील  लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजनकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

रजिस्टर लिंक – https://forms.gle/vxxG2pYB4taTYnrq8

 


Mumbai Rojgar Melava 2025: Mumbai Rojgar Melava 2025 has published a notification advertisement For the Mumbai Job Fair (Rojgar Melava) for various posts. There are total of Various vacancies available with the posts. The employment place is in Mumbai. The candidates who are eligible for the above post can apply offline for Mumbai City Rojgar Melava, online and attend the campus drive conducted on the 22nd of August 2025. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more information, the official pdf is given below.

मुंबई येथे पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख २२ ऑगस्ट २०२५ आहे.

  • मेळाव्याचे नाव – जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा – 1
  • शैक्षणिक पात्रता – Read PDF
  • अर्ज पध्दती – ऑफलाईन मेळावा
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभागमुंबई
  • जिल्हा – मुंबई शहर
  • रोजगार मेळाव्याचे ठिकाण – हरित तंत्रज्ञान सभागृह, मुंबई विद्यापीठ, विद्या नगरी, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई ४०
  • रोजगार मेळाव्याची तारीख – २२ ऑगस्ट २०२५

Mumbai Rojgar Melava 2025 

Mumbai Rojgar Melava 2025

 

Mumbai Job Fair 2025 Details

Job Fair Name PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR
Recruitment NamePANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR
How To ApplyOffline Rojgar Melava 2025
Official Websitemahaswayam.gov.in
Job Fair Date22nd of August 2025
Application ModeOffline Registration

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mumbai Job fair 2025

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/uNSX8
 ✅ अधिकृत वेबसाईटhttps://rojgar.mahaswayam.gov.in/ 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड