मुंबई लोहमार्ग पोलीस भरती उत्तरतालिका जाहीर, डाउनलोड करा- नवीन अपडेट! – Mumbai Railway Police Bharti result 2024 Check Online

Mumbai Railway Police Bharti result 2024

Mumbai Railway Police Bharti 2024 Answer Key

Mumbai Railway Bharti result 2024 – Maharashtra Mumbai Railway Police Bharti Answer Key 2024 is published today. The Physical Examinations Answer Key is declared now. Students can download their Mumbai Lohmarg Police Bharti Nikal From below PDF’s.

 

पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई या आस्थापनेवर सन 2022-2023 मध्ये रिक्त असलेल्या एकुण 4 पोलीस शिपाई चालक पदांकरिता पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस शिपाई चालक भरतीची 100 गुणांची लेखी परिक्षा आज दि.16.7.2024 रोजी सकाळी 10.35 ते 12.05 वा. या कालावधीत लोहमार्ग पोलीस मुख्यालय घाटकोपर, मुंबई येथे घेण्यात आलेली आहे. सदर लेखी परिक्षेची आदर्श उत्तरतालिका (Model Answer Key) ही A,B,C व D संचनिहाय या आयुक्तालयाच्या mumbairlypolice.gov.in संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उत्तरतालिका PDF डाउनलोड करा 

 

 


मुंबई लोहमार्ग पोलीसची शारीरिक चाचणी परीक्षा आज १९ जून २०२४  रोजी कॉन्स्टेबल पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या फिजिकल  परीक्षेचे गुण तपासू शकतात. 


मुंबई लोहमार्ग पोलीस अवेदनअर्जा मधे बदल करायचा असल्यास लगेच करा !

  • Name : Mumbai Railway Physical Exam Result 2023 -मुंबई

तारखेनुसार निकालाच्या लिंक खाली दिलेल्या आहे: 

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई या घटकाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई भरती – 2021 आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस शिपाई भरती करीता ऑनलाईन आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. आवेदन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दि. 17/01/2023 रोजी पासून लोहमार्ग पोलीस मुख्यालय घाटकोपर, पंतनगर मुंबई येथे टप्याटप्याने घेण्यात येत आहे.
ज्या उमेदवारांना महाआयटी विभागाकडून दि.09.02.2023 व 10.02.2023 रोजी कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र दिलेले आहे त्या उमेदवारांची अपरिहार्य कारणास्तव कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी खालील कालावधीत घेण्यात येणार आहे.

भरती प्रक्रिये दरम्यान कागदपत्र पडताळणी व शारिरीक मोजमाप चाचणीमध्ये उमेदवार दिलेल्या दिनांकास गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहून पात्र ठरतील त्या उमेदवारांचीच शारिरीक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणी वरील दिनांकास घेण्यात येईल.

Mumbai Railway Bharti Time Table 2023

Mumbai Railway Police Bharti Result -mumbairlypolice.gov.in

Recruitments Date
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०7-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 07-Feb-2023
सूचना क्र ०८- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस 07-Feb-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०६-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 06-Feb-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०४-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 04-Feb-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०३-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 03-Feb-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०१-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 01-Feb-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ३१-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 01-Feb-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ३०-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 30-Jan-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २८-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 28-Jan-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २७-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 27-Jan-2023
सूचना क्र ०७- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस 27-Jan-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २५-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 25-Jan-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २४-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 24-Jan-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २३-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 23-Jan-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २१-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 21-Jan-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २०-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 21-Jan-2023
सूचना क्र ०४- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस 21-Jan-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक १९-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 21-Jan-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक १८-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 20-Jan-2023
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक १७-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक 20-Jan-2023
सूचना क्र ०३- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस 16-Jan-2023
सूचना क्र ०२ – पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस 15-Jan-2023
पोलीस शिपाई भारती सन – 2019 सूचना क्र. – 89 10-Jan-2023
पोलीस शिपाई भारती सन – 2019 सूचना क्र. – 88 10-Jan-2023

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड