मुंबई लोहमार्ग पोलीस भरती लेखी परीक्षा यादी जाहीर- नवीन अपडेट! – Mumbai Railway Police Bharti result 2022 Check Online
Mumbai Railway Police Bharti result 2022
Mumbai Railway Police Bharti 2022 Physical Test Marklist
Mumbai Railway Bharti result 2022 – Maharashtra Mumbai Railway Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 to 27th January 2023 is declared now. Students can download their Mumbai Lohmarg Police Bharti Nikal From below PDF’s
पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या ६२० पोलीस शिपाई पदासाठी दिनांक १७.०१.२०२३ ते दिनांक २९.०२.२०२३ या कालावधीमध्ये शारीरीक चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये उमेदवारांची सामाजीक व समातंर आरक्षणासह मैदानी चाचणीचे गुणांची यादी या कार्यालयाच्या संकेत स्थळावर दिनांक २/३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली असून उमेदवारांचे नांव, सामाजिक आरक्षण (Category), समांतर आरक्षण (Horizontal Reservation), जन्मतारीख (Date of Birth) शिक्षण (Education) गुण (Total Ground Marks) व N. C. C. इत्यादीबाबत काही तफावत असल्यास दिनांक ६ / ३ / २०२३ पर्यंत उमेदवारांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने उमेदवारांकडुन प्राप्त झालेल्या हरकती तसेच गुणांच्या तफावतीवावत पडताळणी करुन त्यांच्या हरकतींचे निराकरण करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र पोलीस शिपाई शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम ४ ( २ ) नुसार शारीरीक चाचणीत किमान ५०% गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या प्रवर्गातील रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात लेखी परिक्षेसाठी तात्पुरती निवडसुची उमेदवारांच्या माहितीकरीता या कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लेखी परीक्षेसाठी १:१० या प्रमाणात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या प्रसिध्द केलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीवावत उमेदवारांच्या नांव, सामाजिक आरक्षण (Category), समांतर आरक्षण (Horizontal Reservation), जन्मतारीख (Date of Birth) शिक्षण ( Education) गुण (Total Ground Marks) व N. C. C. इत्यादीबाबत काही तफावत असल्यास दिनांक १५.०३.२०२३ रोजी १८.०० वाजेपर्यंत या कार्यालयाच्या [email protected] या ईमेलवर कळवाव्यात. तदनंतर आलेल्या कोणत्याही हरकती विचारात घेतले जाणार नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी त्यांचे हरकती बाबतचा ईमेल करताना त्यांचे पूर्ण नाव, आवेदन अर्ज क्रमांक, चेस्ट नंबर, मोबाईल क्रमांक नमुद करुन पाठवावे. भरती प्रक्रीये दरम्यान आवश्यक ते बदल / निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखुन ठेवण्यात येत आहेत.
मुंबई रेल्वे पोलीस पदभरती अंतर्गत येथे झालेल्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
मुंबई लोहमार्ग पोलीस अवेदनअर्जा मधे बदल करायचा असल्यास लगेच करा !
- Name : Mumbai Railway Physical Exam Result 2023 -मुंबई
तारखेनुसार निकालाच्या लिंक खाली दिलेल्या आहे:
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई या घटकाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई भरती – 2021 आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस शिपाई भरती करीता ऑनलाईन आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. आवेदन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दि. 17/01/2023 रोजी पासून लोहमार्ग पोलीस मुख्यालय घाटकोपर, पंतनगर मुंबई येथे टप्याटप्याने घेण्यात येत आहे.
ज्या उमेदवारांना महाआयटी विभागाकडून दि.09.02.2023 व 10.02.2023 रोजी कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र दिलेले आहे त्या उमेदवारांची अपरिहार्य कारणास्तव कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी खालील कालावधीत घेण्यात येणार आहे.
भरती प्रक्रिये दरम्यान कागदपत्र पडताळणी व शारिरीक मोजमाप चाचणीमध्ये उमेदवार दिलेल्या दिनांकास गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहून पात्र ठरतील त्या उमेदवारांचीच शारिरीक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणी वरील दिनांकास घेण्यात येईल.
Mumbai Railway Bharti Time Table 2023
Mumbai Railway Police Bharti Result -mumbairlypolice.gov.in
Recruitments | Date | |
---|---|---|
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०7-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 07-Feb-2023 | |
सूचना क्र ०८- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस | 07-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०६-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 06-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०४-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 04-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०३-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 03-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०१-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 01-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ३१-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 01-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ३०-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 30-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २८-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 28-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २७-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 27-Jan-2023 | |
सूचना क्र ०७- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस | 27-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २५-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 25-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २४-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 24-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २३-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 23-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २१-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 21-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २०-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 21-Jan-2023 | |
सूचना क्र ०४- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस | 21-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक १९-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 21-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक १८-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 20-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक १७-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 20-Jan-2023 | |
सूचना क्र ०३- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस | 16-Jan-2023 | |
सूचना क्र ०२ – पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस | 15-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भारती सन – 2019 सूचना क्र. – 89 | 10-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भारती सन – 2019 सूचना क्र. – 88 | 10-Jan-2023 |