मुंबई लोहमार्ग पोलीस भरती उत्तरतालिका जाहीर, डाउनलोड करा- नवीन अपडेट! – Mumbai Railway Police Bharti result 2024 Check Online
Mumbai Railway Police Bharti result 2024
Mumbai Railway Police Bharti 2024 Answer Key
Mumbai Railway Bharti result 2024 – Maharashtra Mumbai Railway Police Bharti Answer Key 2024 is published today. The Physical Examinations Answer Key is declared now. Students can download their Mumbai Lohmarg Police Bharti Nikal From below PDF’s.
पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई या आस्थापनेवर सन 2022-2023 मध्ये रिक्त असलेल्या एकुण 4 पोलीस शिपाई चालक पदांकरिता पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस शिपाई चालक भरतीची 100 गुणांची लेखी परिक्षा आज दि.16.7.2024 रोजी सकाळी 10.35 ते 12.05 वा. या कालावधीत लोहमार्ग पोलीस मुख्यालय घाटकोपर, मुंबई येथे घेण्यात आलेली आहे. सदर लेखी परिक्षेची आदर्श उत्तरतालिका (Model Answer Key) ही A,B,C व D संचनिहाय या आयुक्तालयाच्या mumbairlypolice.gov.in संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उत्तरतालिका PDF डाउनलोड करा
मुंबई लोहमार्ग पोलीसची शारीरिक चाचणी परीक्षा आज १९ जून २०२४ रोजी कॉन्स्टेबल पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या फिजिकल परीक्षेचे गुण तपासू शकतात.
Mumbai Railway Police Bharti Result 2024 PDF
मुंबई लोहमार्ग पोलीस अवेदनअर्जा मधे बदल करायचा असल्यास लगेच करा !
- Name : Mumbai Railway Physical Exam Result 2023 -मुंबई
तारखेनुसार निकालाच्या लिंक खाली दिलेल्या आहे:
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई या घटकाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई भरती – 2021 आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस शिपाई भरती करीता ऑनलाईन आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. आवेदन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दि. 17/01/2023 रोजी पासून लोहमार्ग पोलीस मुख्यालय घाटकोपर, पंतनगर मुंबई येथे टप्याटप्याने घेण्यात येत आहे.
ज्या उमेदवारांना महाआयटी विभागाकडून दि.09.02.2023 व 10.02.2023 रोजी कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र दिलेले आहे त्या उमेदवारांची अपरिहार्य कारणास्तव कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी खालील कालावधीत घेण्यात येणार आहे.
भरती प्रक्रिये दरम्यान कागदपत्र पडताळणी व शारिरीक मोजमाप चाचणीमध्ये उमेदवार दिलेल्या दिनांकास गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहून पात्र ठरतील त्या उमेदवारांचीच शारिरीक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणी वरील दिनांकास घेण्यात येईल.
Mumbai Railway Bharti Time Table 2023
Mumbai Railway Police Bharti Result -mumbairlypolice.gov.in
Recruitments | Date | |
---|---|---|
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०7-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 07-Feb-2023 | |
सूचना क्र ०८- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस | 07-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०६-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 06-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०४-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 04-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०३-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 03-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ०१-०२-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 01-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ३१-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 01-Feb-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक ३०-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 30-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २८-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 28-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २७-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 27-Jan-2023 | |
सूचना क्र ०७- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस | 27-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २५-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 25-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २४-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 24-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २३-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 23-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २१-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 21-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक २०-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 21-Jan-2023 | |
सूचना क्र ०४- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस | 21-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक १९-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 21-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक १८-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 20-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भरती २०२१ दिनांक १७-०१-२०२३ रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक | 20-Jan-2023 | |
सूचना क्र ०३- पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस | 16-Jan-2023 | |
सूचना क्र ०२ – पोलीस शिपाई भरती सन – २०२१ – मुंबई लोहमार्ग पोलीस | 15-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भारती सन – 2019 सूचना क्र. – 89 | 10-Jan-2023 | |
पोलीस शिपाई भारती सन – 2019 सूचना क्र. – 88 | 10-Jan-2023 |
Table of Contents