मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२०

Mumbai Port Trust Recruitment 2020


Mumbai Port Trust Recruitment 2020 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे वरिष्ठ उप वाहतूक व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य लेखा पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून ०२० आहे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ उप वाहतूक व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य लेखा
 • पद संख्या – २ जागा
 • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, एस.व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जून २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/2zTmRsU

PDF जाहिरात २ : https://bit.ly/3bJs2Zq

अधिकृत वेबसाईट : http://www.mumbaiport.gov.in/


2 Comments
 1. ज्योती says

  साहेब मी अपंग आहे मला जॉब पाहिजे

  1. MahaBharti says

   एक लिंक देत आहे या वर फक्त दिव्यांग उमेदवारांसाठी जॉब्स प्रकाशित होतात, सध्या कोरोना प्रादुर्भाव मुळे जॉब्स नाही आहे, पण या नंतर पुढील जून मध्ये या पेज वर नवीन जॉब्स प्रकाशित होतील…

   https://mahabharti.in/handicap-jobs/

   धन्यवाद…

Leave A Reply

Your email address will not be published.