मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०१९

Mumbai Port Trust Recruitment 2019


मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे अर्बन डिझायनर, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावअर्बन डिझायनर, वरिष्ठ व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय कमाल ५५ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्तासचिव, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, २ रा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, मुंबई ४००००१.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र. १   जाहिरात क्र. २Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :३४४९ जागा- मुंबई उपनगरी रोजगार मेळावा २०२० | NHM बीड भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>