मुंबई महानगरपालिकेकडे 500+ पदांपैकी विविध पदे रिक्त!! सर्वात जास्त कामगारांची पदे रिक्त

Mumbai Mahanagar Palika Bharti 2022

Mumbai Mahanagar Palika Vacant Posts

Mumbai Mahanagar Palika Bharti 2022 : Out of total 505, 88 posts are vacant. The staff consists of senior inspectors, inspectors and workers. The highest number of vacancies is for workers at 81. There are 373 sanctioned posts and the current number is 292. Further details are as follows:-

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी मुंबई महाननगरपालिकेकडे (BMC) अनधिकृत फेरीवाल्यांची अतिक्रमणे निष्कासितकरण्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती विचारली होती. एकूण ५०५ पैकी ८८ पदे रिक्त असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी मुंबई महान नगर पालिकेकडे अनधिकृत फेरीवाल्यांची अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती विचारली होती. अनुज्ञापन अधीक्षक यांच्या कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, अनुज्ञापन खात्याच्या आस्थापनेवर अनधिकृत फेरीवाल्यांची अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी कर्मचारी वृंदात वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक, कामगार अशी पदे आहेत.

सर्वात जास्त रिक्त पदे कामगारांची असून त्याची संख्या ८१ आहे. मंजूर पदे ३७३ असून सद्या कार्यरत संख्या २९२ आहे. वरिष्ठ निरीक्षक ही २५ मंजूर पदे असून ५ पदे रिक्त आहेत. तर निरीक्षक यांची मंजूर पदे १०७ असून सद्यस्थितीत १०५ पदे कार्यरत आहेत. मंजूर संख्या मुंबईतील वाढलेल्या फेरीवाल्यांच्या तुलनेत कमी आहे. याकामी क्लीन अप मार्शल यांचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. असा एक मतप्रवाह आहे. आता पालिका या कर्मचाऱ्यांचा कसा वापर करून घेते आहे. हे येत्या काळात दिसून येईल.


Mumbai Mahanagar Palika Vacant Posts

Mumbai Mahanagar Palika Bharti 2022 : Important – As many as 2,500 posts of clerks are vacant in Mumbai Municipal Corporation. The health department is short of 600 clerks. The corporation had twice called for tenders to conduct the recruitment of clerks as well as to appoint a company to conduct the aptitude test. Further details are as follows:-

महत्त्वाचे – मुंबई महानगरपालिकेत लिपिकांची तब्बल 2,500 पदे रिक्त

Mumbai Mahanagar Palika Bharti 2022 – महानगर पालिकेतील प्रशासनाच्या लिखापढीचा आधार असलेल्या कारकूनांची (क्लर्क) तब्बल अडीज हजार पदे रिक्त आहेत. तर,आरोग्य विभागात 600 कारकूनांचा तुटवडा आहे. कारकूनांच्या भरतीचे नियाेजन करण्या बरोबर पात्रता परीक्षा घेण्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यासाठी महानगर पालिकेने दोन वेळा निवीदा मागवल्या होत्या.

BMC Bharti 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु – त्वरित अर्ज करा

मात्र,दोन्ही वेळेला पालिकेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही भरती रखडली आहे.अशा परीक्षांचे नियोजन करणाऱ्या काही कंपन्यांकडे पालिकेने संपर्क साधून त्यांना निवीदा प्रक्रियेत सहभागी होण्याची विनंती केली होती.मात्र,तरीही या कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. महानगर पालिकेच्या प्रशासकीय कारभारात कारकून हे पद पाया मानले जाते.किरकोळ नोंदी पासून महत्वाच्या दस्तांची नोंद ठेवण्यात कारकूनांचा महत्वांचा वाटा असतो.तर,रुग्णालयात केसपेपर तयार करण्या पासून महत्वाची लिखापढीची कामे कारकूनां मार्फत केली जातात.पालिकेच्या सर्व विभागात मिळून 2500 हजारच्या आसपास कारकुनांची पदे रिक्त आहेत. तर,त्यात 600 रिक्त पदे ही आरोग्य विभागातील आहेत.अशी माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजूल पटेल यांनी दिली.

2013-14 मध्ये भरती 

A meeting was held with the administration regarding the vacancies of the clerks in the health department. At that time, it was understood that 18,000 posts were vacant in the entire corporation. The corporation had appointed candidates in 2013-14 without taking written test. The administration has been instructed to check whether the recruitment process can be carried out in the same manner now, said Patel.

 


Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2021 Details

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2021 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MCGM Recruitment 2021 Details

विभागाचे नाव बृहन्मुंबई महानगरपालिका
पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या 40 पदे
नोकरी ठिकाण मुंबई 
वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे

 • मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे
निवड प्रक्रिया  मुलाखत
मुलाखतीचा पत्ता
अधिष्ठाता, लों. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई – 400022
अधिकृत वेबसाईट portal.mcgm.gov.in

Eligibility Criteria For BMC Recruitment

शैक्षणिक पात्रता MD Degree OR DNB OR MS

Vacancy Details For Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 

सहाय्यक प्राध्यापक  40 पदे

All Important Dates

मुलाखतीची तारीख 19 मार्च 2021

Important Links

PDF जाहिरात
http://bit.ly/3rSnk4A
अधिकृत वेबसाईट
portal.mcgm.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

67 Comments
 1. आकाश चंदू वळंज says

  मि 12th पास आहे मला जॉब हवा आहे ड्राइवर गव्हर्नमेंट जॉब मला भेटू शकेल का मि मुंबई बोरिवली मध्ये राहतो माझा नंबर 8779550788 मला जॉब खूप गरज आहे मि एक गरीब मुलगा आहे मला थोडी मदत करा जॉब साठी तुझे तेवढे मदत होईल दन्यवाद.

 2. Amit vasant surve says

  Sir mi 10 pass aahe,maze 39 year aahe,mi sadhaya mahindra finance madhe office assistant aahe geli 10 varshe mi kam karto aahe pan pagar groth mahi aahe,mahindra finance cha aagodar. Mi mahindra auto sector madhe kam karat ho pan mala breck bhetla Natar mi mahindra finance madhe office assistant mhaun kam karat aahe. Sir mala chaglaya kamachi garaj aahe jane mazi family chagle hoil ya sathi mala kamachi garaj aahe

 3. Pallavi amit patil says

  सर मी m.sc.b.ed.(chemistry) aahe… Junior college experience 6 years aahe….Pls government job kuthe asel tr sanga
  ???

 4. Manoj says

  MI Ak HANDICRAFT Aahe Mala mcgm Madhe Job Hway

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड