मुंबई होमगार्ड भरती २०१९
Mumbai Homeguard Recruitment 2019
मुंबई येथे होमगार्ड पदाच्या २१०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांची नवीन सदस्य नोंदणी आयोजित करण्यात आलेली आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – होमगार्ड
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – नोंदणी
- सदस्य नोंदणीचा पत्ता – लोहमार्ग पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई
- नोंदणी प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – २६ ऑगस्ट २०१९ (सकाळी ८.०० वाजता.)
- नोंदणी प्रक्रियेची शेवटची तारीख – २९ सप्टेंबर २०१९
- दूरध्वनी क्रमांक – २२८४२४२३
- भ्रमणध्वनी क्रमांक – ९२२०८४७७०९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App