मुंबई उच्च न्यायालय गोवा भरती २०१९
Mumbai High Court Goa Recruitment 2019
मुंबई उच्च न्यायालय गोवा येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार कायदा पदवीधर असावा.
- अर्ज पध्दती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – पणजी, गोवा
- फीस –
- सामान्य प्रवर्गासाठी – रु. १०००/-
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी – रु. ५००/-
- वेतनश्रेणी – रु. २७,७००/- – ४४,७७०/-
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे.
- अर्ज करण्याचा पत्ता – उच्च न्यायालय मुंबई गोवा, पणजी गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App