मुंबई उच्च न्यायालय गोवा भरती २०२०

Mumbai High Court Goa Bharti 2020

Mumbai High Court Goa Bharti 2020 : मुंबई उच्च न्यायालय गोवा पणजी येथे वैयक्तिक सहाय्यक, शॉर्टहॅन्ड राइटर पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाववैयक्तिक सहाय्यक, शॉर्टहॅन्ड राइटर
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • फीस
    • रु. ६००/- (वैयक्तिक सहाय्यक पदाकरिता)
    • रु. ५००/- (शॉर्टहॅन्ड राइटर पदाकरिता)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताकुलसचिव (प्रशासन), गोवा येथील मुंबई उच्च न्यायालय, लायसियम कॉम्प्लेक्स, अल्टिनो, पणजी – गोवा – ४०३००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Important Links For Mumbai High Court Goa Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2BWJSfj
अधिकृत वेबसाईट : http://hcbombayatgoa.nic.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड