मुंबईत विविध क्षेत्रांत ८ लाख नोकऱ्यांची संधी
Mumbai 8 Lac Vacancies
Mumbai 8 Lac Vacancies Now, Golden Opportunity – मित्रांनो, आपणास माहितीच आहे, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच देशातील सर्वांत मोठे बंदरही मुंबईजवळच आहे. तसेच मुंबई येथील सोने-चांदीचा व्यवसाय हा देशातील सर्वांत मोठ्या व्यवसायांपैकी आहे. देशातील ६५ टक्के व्यवसाय मुंबईत आहे. याच सराफा क्षेत्रात पश्चिम बंगाल, ओरिसा व उत्तर प्रदेशातील लाखो कारागीर कार्यरत आहेत. त्यांचा आकडा जवळपास १० लाखांच्या घरात आहे, आणि या १० लाखांपैकी ८० टक्के कारागीर पगारी आहेत.
उर्वरित कारागीर गरजेनुसार काम करणारे आहेत. तसेच पगारदारांपैकी ७० टक्के अर्थात सुमारे ५.४० लाख कामगार परप्रांतीय आहेत. हे सर्व आता जवळपास गावी परतले आहेत. त्याजागी आता स्थानिक तरुणांना कामाची संधी आहे. त्यामुळे स्थानिकांनी आता रोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते. तसेच सराफा व्यावसायदेखील लवकरच सुरू होऊ शकतो. निर्जंतुकीकरणाद्वारे दुकाने सुरू करण्यासाठी सराफा सज्ज आहेत. ही दुकाने सुरू झाल्यास रोजगाराची गरज भासणार आहे.
आता कपड्या व्यवसायाबद्दल बघूया, यात मुंबई ही तयार कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ८ हजार दुकानांसह यामध्ये ८० हजारांहून अधिक रोजगार गुंतला आहे. त्यात ८० टक्के कर्मचारी बाहेरील आहेत. ते आता गावी गेल्याने येथे सुद्धा स्थानिकांना भरपूर संधी आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
क्षेत्र व नोकऱ्या
- सराफा ५.४० लाख
- बांधकाम १ ते १.१० लाख
- कापड ७० ते ९० हजार
- किरकोळ १ लाख
I am interested in
Sir garibi parstie aahe mi kishor dnynadev shinde. Begar . rojgar aahe mi Sir ITI fitter. .12th pass aahe job lava sir mahrastra madle ..bhiwandi (thane )