अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी आज, येथे पहा-Mumbai 11th Admission Second merit list 2024

Mumbai 11th Admission Second merit list 2024

इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होणार आहे. प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार? आणखी ‘कट ऑफ’ किती गुणांनी खाली येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्या यादीत बहुतांश मोठ्या महाविद्यालयांचा ‘कट ऑफ’ ९० टक्क्यांच्या वर असल्याने दुसऱ्या यादीत ‘कट ऑफ’ किती खाली उतरतो, याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष असणार आहे.

 

अकरावी प्रवेशाची पहिली यादी २७ जूनला जाहीर झाली होती. यंदा मुंबईतून उत्तीर्ण झालेले दोन लाख ७४ हजार ५६७ विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले होते. यापैकी एक लाख ३० हजार ६५० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. मात्र, ७६ हजार ५७७ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती केली. त्यातील नऊ हजार ०२० विद्यार्थ्यांनी कला, ३५ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी वाणिज्य आणि ३१ हजार २९७ विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती दिली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड