मुदतवाढ – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक येथे 122+ रिक्त पदांची नवीन भरती सुरु | MUHS Nashik Bharti 2022

MUHS Nashik Bharti 2022

MUHS Nashik Bharti 2022 Details  

MUHS Nashik Bharti 2022

MUHS Nashik Bharti 2022Maharashtra University of Health Sciences, Nashik has published the recruitment notification for the 122 vacancies to fill the various posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

MUHS गट-ब ते गट-ड भरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर!! लगेच करा डाउनलोड

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS Nashik Bharti 2022) अंतर्गत कक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर/ रोखपाल/ भांडापाल, विजतंत्रि, वाहनचालक, शिपाई पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 14 सप्टेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. या भरतीच्या परीक्षेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

MUHS Nashik Bharti 2022

शुद्धीपत्रक – https://cutt.ly/MZNMO0R

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

 • पदाचे नावकक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर/ रोखपाल/ भांडापाल, विजतंत्रि, वाहनचालक, शिपाई
 • पदसंख्या – 122 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणनाशिक 
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 900/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2022 14 सप्टेंबर 2022 (मुदतवाढ)
 • अधिकृत वेबसाईट : www.muhs.ac.in
 •  MUHS नाशिक लेखी परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस 

How To Apply for MUHS Bharti 2022

 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.muhs.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 5. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 202आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MUHS Nashik Recruitment 2022

MUHS नाशिक लेखी परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस 

PDF जाहिरात: https://cutt.ly/rZtSuPa
ऑनलाईन अर्ज करा : https://cutt.ly/pZta9rh

 

Maharashtra University of Health Sciences (MUHS) is a higher education institution in Nashik, Maharashtra, India.

History

The university was established on 3 June 1998 by the state Government of Maharashtra through an ordinance. The State Legislature passed the ordinance and the Maharashtra University of Health Sciences was declared open by the governor of Maharashtra on June 10, 1998. All colleges and institutions imparting education in health science in the state of Maharashtra have been affiliated to this new university under Section 6(3) of the Act.[2]

The university was established to ensure proper and systematic instruction, teaching, training and research in modern medicine and Indian systems of medicine in the State of Maharashtra. A committee was formed in 2000 by the Government Of Maharashtra to review the progress of the Maharashtra University of Health Sciences and to recommend measures for modifying its functions and responsibilities in the light of the new challenges faced by the university

Academics

MUHS offers undergraduate and postgraduate studies including Ph.D. in all branches of health sciences. Undergraduate programmes of five and a half years (such as, Bachelor of Medicine, Bachelor of Surgery (MBBS),Bachelor of Dental Surgery (BDS) Bachelor of Ayurveda, Medicine and Surgery (BAMS), Bachelor of Homoeopathic Medicine and Surgery (BHMS) and Bachelor of Unani Medicine and Surgery (BUMS)) are conducted by MUHS. Dental and nursing degrees are offered.

Postgraduate courses awarded are versatile including Doctor of Medicine (M.D.) in various areas, Master of Surgery (M.S.), as well as Master of Science (M.Sc.) courses and other PG diplomas.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड