MTNL & BSNL मध्ये नोकरीची उत्तम संधी!! भरती प्रक्रिया लवकरच
MTNL & BSNL Bharti
MTNL & BSNL Bharti Details
MTNL & BSNL Bharti : Great job opportunity in MTNL & BSNL !! Recruitment process soon. Mahanagar Telephone Corporation (MTNL) and Bharat Sanchar Nigam (BSNL), which had voluntarily retired on the grounds of overstaffing, have now decided to hire these employees on a consultant or contract basis. Further details are as follows:-
MTNL & BSNL Vacancies
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MTNL & BSNL मध्ये नोकरीची उत्तम संधी!! लवकरच भरती प्रक्रिया. कर्मचाऱ्यांची संख्या अतिरिक्त असल्याची सांगत सक्तीची स्वेच्छानिवृत्ती देणाऱ्या महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) व भारत संचार निगमने (बीएसएनएल) आता याच कर्मचाऱ्यांची सल्लागार वा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचे ठरविले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
काही माजी कर्मचाऱ्यांची याआधीच नियुक्ती केली असली तरी ती स्वेच्छानिवृत्ती योजनेतील कलमाचा भंग असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे कात्रीत सापडलेल्या व्यवस्थापनाकडून माजी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी आणखी काय पर्याय आहे, याचा विचार केला जात आहे.
MTNL and BSNL have started creating a system of late payment of salaries to their employees from November 2018, creating insecurity in the minds of the employees. For the past several years, customers have been outraged by the failure to provide the necessary materials to streamline the telephone service. All this was blamed on the employees and the companies were making losses, forcing the central government to retire under the voluntary retirement scheme introduced in both the PSUs.
एमटीएनएलच्या दिल्ली व मुंबई या आस्थापनांमध्ये १४ हजार ३८७ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे एमटीएनएल मुंबईमध्ये १८५४, तर दिल्लीमध्ये २४०० कर्मचारी कार्यरत आहेत. बीएसएनएलमध्ये एक लाख ५३ हजार ७८६ पैकी ७८ हजार ५६९ कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेतली. बीएसएनएलमध्ये आता ७५ हजार २१७ कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी संख्या कमी झाल्याने ग्राहक सेवेवर कमालीचा परिणाम झाला. परिणामी काही सेवा कंत्राटी पद्धतीने तर काही सेवांसाठी माजी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली गेली. मात्र अशी नियुक्ती करता येत नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर मात्र आता व्यवस्थापन कात्रीत सापडले आहे.
Table of Contents
कुठे आहे भरती मुंबईत का इतर ठिकाणी
पगार आणि अटी काय आहेत
कुठे आहे भरती मुंबईत का इतर ठिकाणी
पगार आणि अटी काय आहेत