महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ भरती २०१९

MSSIDC Recruitment 2019

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ येथे सल्लागार पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सल्लगार
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ “कृपानिधी”, ९, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४०००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -२९ ऑगस्ट २०१९
  • दूरध्वनी क्र. – (०२२) २२६१११२२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Vijay Mishra says

    Me 10 pass ahead, maze vay 46 varsh aahe, kay Mala job midu shakto?

  2. Vijay Mishra says

    Mala naukari Pahije ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड