MSRTC Wardha Bharti 2024 | १० वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!!महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा अंतर्गत 93 रिक्त पदांची भरती
MSRTC Wardha Bharti 2024
MSRTC Wardha Bharti 2024
MSRTC Wardha Bharti 2024: MSRTC Wardha (Maharashtra State Road Transport Corporation, Wardha) has announced recruitment notification for the various vacant posts of “Apprentice (Motor Mechanic Vehicle, Electrician, Turner, Refrigeration & Air Conditioning, Welder, Motor Vehicle Body Builder (Shit Matter Worker), Painter, Carpenter)”. There are a total of 93 vacancies are available to fill the posts. A. Interested and eligible candidates can submit their applications before the last date. The last date for submission of the application is the 6th of April 2023. For more details about MSRTC Wardha Applications 2024, MSRTC Wardha Vacancy 2024, and MSRTC Wardha Jobs 2024, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल), पेंटर, सुतार)” पदाच्या एकूण 93 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आपणास कळविण्यात येते की, शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाकरीता आपणास ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेला आहे, तरी आपण विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, एम.आय.डी.सी. एरिया, सेवाग्राम रोड, वर्धा येथे कार्यालय कामाच्या दिवशी शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस सोडुन सकाळी ११.०० ते दुपारी १३.३० चे दरम्यान छापील अर्ज किंमत रू. ५९० / – (GST सह) खुल्या प्रवर्गासाठी व २९५ /- ( GST सह) अनुसुचित जात / अनुसूचिन जनजाती प्रवर्गासांठी दिनांक २३/०३/२०२३ ते ०६/०४/२०२३ पर्यंत या कार्यालयातुन शिकाऊ उमेद्वार अर्ज घेवुन दिनांक ०६/०४/२०२३ पर्यत भरून कार्यालयात जमा करावे.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल), पेंटर, सुतार)
- पदसंख्या – 93 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – रू.५९० / –
- अनुसुचित जात / अनुसूचित जनजाती प्रवर्गासाठी – रू. २९५ /-
- नोकरी ठिकाण – वर्धा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
- अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, विभा. लेखा अधिकारी, रा.प. वर्धा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
MSRTC Wardha Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
मेकॅनिक | 60 पदे |
वेल्डर | 03 पदे |
शीट मेटल वर्कर | 12 पदे |
टर्नर | 02 पदे |
इलेक्ट्रीशियन | 07 पदे |
पेंटर | 07 पदे |
रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग | 01 पद |
सुतार | 01 पद |
Educational Qualification For MSRTC Wardha Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मेकॅनिक | उमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा. |
वेल्डर | उमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा. |
शीट मेटल वर्कर | उमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा. |
टर्नर | उमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा. |
इलेक्ट्रीशियन | उमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा. |
पेंटर | उमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा. |
रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग | उमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा. |
सुतार | उमेद्वार हा एस.एस.सी. पास असावा तसेच उमेद्वारांने मोटार मेकॅनिक व्हेईकल / इलेक्ट्रिशियन / टर्नर / रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनींग टेड्रमध्ये ०२ (दोन) वर्षांचा व वेल्डर/मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल वर्क) / पेंटर / सुतार (कारपेंटर) ट्रेडमध्ये ०१ (एक) वर्षांचा आय. टी. आय. अभ्यासकम पास केलेला असावा. |
MSRTC Wardha Jobs 2024 – Important Documents
अर्ज भरण्याकरीता खालील कागदपत्रे जोडावी:-
- www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वरील ऑनलाईन शिकाउ नोंदणी (अप्रेंटीस रेझिस्ट्रेशन)
- आय. टी. आय. (संबधित व्यवसाय) गुणपत्रिका जोडावी
- एस.एस.सी. किंवा तत्सम परीक्षा पासची गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचे प्रमानपत्र
- महाराष्ट्र शासनाने निधारीत केलेल्या सन १९८६ नंतरचे नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र सुधारीत नमुन्यातील
- आधार कार्ड. इत्यादी कागदपत्रे मा. विशेष दंडाधिकारी किंवा शासकीय अधिकारी किंवा स्वसाक्षांकित स्वाक्षरी करूण प्रमाणित केलेली एक झेरॉक्स सत्य प्रत अर्जासोबत जोडावी.
How To Apply For Maharashtra State Road Transport Corporation Wardha Recruitment 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
- ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे वरील संबंधित पत्त्यावर तारखे अगोदर पाठवावे.
- अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.
- दिनांक ०६/०४/२०२३ नंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, यांची नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MSRTC Wardha Vacancy details 2024
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MSRTC Wardha Jobs 2024
|
|
???? PDF जाहिरात | shorturl.at/cgU14 |
???? ऑनलाईन अर्ज करा | www.apprenticeshipindia.gov.in |
✅ अधिकृत वेबसाईट |
msrtc.maharashtra.gov.in |
MSRTC Wardha Bharti 2023
MSRTC Wardha Bharti 2023: MSRTC Wardha (Maharashtra State Road Transport Corporation, Wardha) has announced recruitment notification for the various vacant posts of “Apprentice (Mechanic, Welder, Sheet Metal Worker, Turner, Electrician, Painter”. Applicants need to apply online registration mode for MSRTC Wardha Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the last date. For more details about MSRTC Wardha Applications 2023, MSRTC Wardha Vacancy 2023, and MSRTC Wardha Jobs 2023, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा अंतर्गत “मेकॅनिक, वेल्डर, शीट मेटल वर्कर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, पेंटर” पदाच्या एकूण 91 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मेकॅनिक, वेल्डर, शीट मेटल वर्कर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, पेंटर
- पदसंख्या – 91 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वर्धा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
MSRTC Wardha Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
मेकॅनिक | 60 पदे |
वेल्डर | 03 पदे |
शीट मेटल वर्कर | 12 पदे |
टर्नर | 02 पदे |
इलेक्ट्रीशियन | 07 पदे |
पेंटर | 07 पदे |
Educational Qualification For MSRTC Wardha Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मेकॅनिक | 10th pass |
वेल्डर | 8th pass |
शीट मेटल वर्कर | 8th pass |
टर्नर | 10th pass |
इलेक्ट्रीशियन | 10th pass |
पेंटर | 8th pass |
Salary Details For Maharashtra State Road Transport Corporation Wardha Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मेकॅनिक | Rs. 8,000 – 10,000/- per month |
वेल्डर | Rs. 8,000 – 9,000/- per month |
शीट मेटल वर्कर | Rs. 8,000 – 9,000/- per month |
टर्नर | Rs. 8,000 – 9,000/- per month |
इलेक्ट्रीशियन | Rs. 8,000 – 10,000/- per month |
पेंटर | Rs. 8,000 – 10,000/- per month |
How To Apply For Maharashtra State Road Transport Corporation Wardha Recruitment 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
- अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MSRTC Wardha Jobs 2023
|
|
???? जाहिरात/ अर्ज लिंक (मेकॅनिक) |
shorturl.at/lLQR3 |
???? जाहिरात/ अर्ज लिंक (वेल्डर) |
shorturl.at/cvGV0 |
???? जाहिरात/ अर्ज लिंक (शीट मेटल वर्कर) |
shorturl.at/jzCDZ |
???? जाहिरात/ अर्ज लिंक (टर्नर) |
shorturl.at/hHIY2 |
???? जाहिरात/ अर्ज लिंक (इलेक्ट्रीशियन) |
shorturl.at/rFQX9 |
???? जाहिरात/ अर्ज लिंक (पेंटर) |
shorturl.at/loCIX |
✅ अधिकृत वेबसाईट |
msrtc.maharashtra.gov.in |
Table of Contents