MSRTC Thane Bharti 2026
MSRTC Thane Bharti 2026: There are a total of 30 Driver posts vacant in ST Mahamandal Thane Vibhag. ST Corporation had recruited carriers cum drivers across the state in 2019. The recruitment will be soon. For more details about MSRTC Thane Recruitment 2022, ST Mahamandal Thane Bharti 2022, ST Mahamandal Thane Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
एसटी महामंडळाने २०१९ मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली होती. मात्र कोरोना महामारी आणि आता सत्तांतर यामुळे पात्र उमेदवारांची भरती रखडली. ठाणे जिल्ह्यासाठी सुमारे २५ ते ३० जणांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे प्रशिक्षणही पार पडून त्यांना पुन्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले होते, अशी माहिती उघड झाली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण नवीन भरती जाहिराती ![]()
३० चालकवाहकांची भरती लटकली
एसटीमध्ये २०१९ मध्ये वाहक कम चालकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. ठाण्यात ही प्रक्रिया सुरु होती. त्यात २५ ते ३० उमेदवार पात्र ठरवण्यात आल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. अंतिम निवडीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले होते. मात्र त्याचे पुढे काय झाले याचे उत्तर मिळू शकलेले नाही
MSRTC Thane Recruitment 2022

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















