Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSRTC Sangli Bharti 2024 | MSRTC Sangli Recruitment 2024

MSRTC Sangli Bharti 2024

MSRTC Sangli Bharti 2024

MSRTC Sangli Bharti 2024: MSRTC Sangli (Maharashtra State Road Transport Corporation, Sangli) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Sangli Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal Sangli is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Sangli Bharti 2023, and ST Mahamandal Sangli Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळ सांगली मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळ सांगली मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे, चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
  • पदसंख्या – — जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
    • मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

MSRTC Sangli Recruitment 2024 Details 

Department Name Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC), Sangli
Recruitment Name MSRTC Sangli Recruitment 2023
Total Number of Vacancies Update Soon
Post Name Driver

Conductor

Supervisor

Clerk

Apprentice

Pay Scale Rs. 8,000/- to Rs. 26,783/-
Job Type Maharashtra State Government Jobs
Job Placement Sangli
Application Process Online Mode
Application Date Will Be Updated Soon
Qualification 10th Pass & Driving License, ITI
Age limit 24-38 Years

ST Mahamandal Sangli Bharti 2024- Salary Details 

  • Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)

ST Mahamandal Sangli Recruitment Important Documents 

  • 1) Aadhar card
  • 2) Caste certificate
  • 3) Photograph, Signature
  • 4) Email ID, Mobile Number
  • 5) School Leaving Certificate
  • 6) ITI Mark Sheet (Post wise)
  • 7) 10th pass mark sheet
  • 8) 12th pass mark sheet (rank-wise)
  • 9) Engineering Mark Sheet (Post wise)

MSRTC Sangli Recruitment Application 2024 Details 

  • 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
  • 2) Check the educational qualification carefully before filling the form.
  • 3) Then come with sure information about how Bharti process will be.
  • 4) Check whether to fill the form online or offline.
  • 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.

Important Links : MSRTC Sangli Recruitment 2024 | Application Form

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

 

MSRTC Sangli Bharti 2022

MSRTC Sangli Bharti 2022: There are a total of 750 posts vacant in ST Corporation Sangli Division. For more details about MSRTC Sangli Recruitment 2022, ST Mahamandal Sangli Bharti 2022, ST Mahamandal Sangli Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

एसटी महामंडळाच्या सांगली विभागाकडे ७५० पदे रिक्त आहेत. ती भरली नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी चालक, वाहकांची बिले काढून त्यांची वयोमर्यादाही संपली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सांगली जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील चालक तथा वाहकांच्या १०१ रिक्त पदांसाठी भरती झाली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाने पात ५० उमेदवारांनाच नियुक्ती दिली आहे. उर्वरित ५१ उमेदवारांच्या रोजी-रोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

५१ चालक भरती लटकली

एसटी महामंडळाच्या सांगली विभागासाठी १०१ चालक तथा वाहकांची गरज होती. यापैकी ५० कर्मचायांची भरती झाली असून, त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. उर्वरित ५१ चालकांची भरती थांबली असून, ही केव्हा होणार, याकडे इच्छुक उमेदवाराचे लक्ष लागले आहे.

MSRTC Sangli Recruitment 2022

MSRTC Sangli Bharti 2022

Other Related Link:

MSRTC Bharti सराव पेपर्स  2022

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) लातूर अंतर्गत 62 रिक्त पदांची भरती सुरू

10 वी उत्तीर्णांना संधी; महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद अंतर्गत 65 रिक्त पदांची भरती सुरू

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड