ST महामंडळ मध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी परीक्षा होणार; अधिक माहिती वाचा | MSRTC Nagpur Bharti 2024

MSRTC Nagpur Bharti 2024

MSRTC Nagpur Bharti 2024

MSRTC Nagpur Bharti 2024: Maharashtra State Road Transportation Corporation (MSRTC) Nagpur– Good news for job seekers. The latest update for MSRTC Recruitment 2024. As per the latest news, ST Mahamandal is going to start the latest recruitment for “Counselor”. There are various vacant posts to be filled. Interested and eligible candidates can apply Offline.  Last Date for submitting application is 24th June 2024.More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नागपूर अंतर्गत “समुपदेशक “ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावसमुपदेशक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रा.प. नागपुर विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय, रा. प. नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Nagpur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
समुपदेशक

Educational Qualification For MSRTC Nagpur Recruitment Details

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समुपदेशक  MA

How To Apply For St Mahamandal Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For msrtc.maharashtra.gov.in Bharti 2024

????PDF जाहिरात shorturl.at/MNTX2
✅ अधिकृत वेबसाईट shorturl.at/lyGI5

 

MSRTC Traffic Inspector Bharti 2024

MSRTC Nagpur Bharti 2024: The Maharashtra State Road Transport Corporation (ST) is going to conduct an internal examination for the promotion of Assistant Traffic Inspector to Traffic Inspector for the first time after Corona under 2024. Now the corporation has started this process. Seniority list of eligible employees has been circulated for that. Employees with criminal cases have also been granted temporary permission to appear for intra-departmental examinations as per the provisions of Article 59 of the Labor Agreement 1996-2000. All details about MSRTC Traffic Inspector Bharti 2024 will be Updated On this Page:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) करोनानंतर प्रथमच सहाय्यक वाहतूक निरीक्षक ते वाहतूक निरीक्षकपदी बढतीची खात्याअंतर्गत परीक्षा होणार आहे. या निमित्ताने बढतीसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे प्रलंबित अपराध प्रकरणे एक महिन्यात निकाली निघणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

करोनानंतर महामंडळात सहाय्यक वाहतूक निरीक्षक ते वाहतूक निरीक्षक पदासाठी खात्याअंतर्गत बढती परीक्षाच झाल्या नव्हत्या. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी होती. आता महामंडळाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रसारित केली आहे. अपराध प्रकरणे असलेल्या कर्मचाऱ्यांना कामगार करार १९९६-२००० कलम ५९ मधील तरतुदीनुसार खात्याअंतर्गत परीक्षेस बसण्याची तात्पुरती परवानगीही दिली गेली आहे. या कर्मचाऱ्यांची प्रकरणे एक महिन्यात निकाली काढण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले गेले आहेत. तसे न केल्यास खात्याअंतर्गत बढती परीक्षेचा निकाल घोषित करताना अथवा बढती देताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित विभाग व घटक प्रमुखांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या वृत्ताला एसटी महामंडळाच्या कर्मचारी व औद्योगिक संबंध विभागाने दुजोरा दिला आहे.

प्रशिक्षण वर्ग आवश्यक

बढती परीक्षेस बसण्याची परवानगी दिलेल्या कर्मचाऱ्यांचे लेखी परीक्षेपूर्वी प्रशिक्षण वर्ग घेणे बंधनकारक आहे. हे वर्ग घेण्याची व्यवस्था व प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारीही उपमहाव्यवस्थापक (नियंत्रण समिती) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

१५५ कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी

सहाय्यक वाहतूक निरीक्षक ते वाहतूक निरीक्षक पदासाठी खात्याअंतर्गत बढती परीक्षेसाठी पात्र कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी महामंडळाने जाहीर केली. त्यात १६ कर्मचाऱ्यांवर अपराधिक प्रकरणे आहेत. एका कर्मचाऱ्यावर महामंडळाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल आहे. एक कर्मचारी अपंग (अस्थिव्यंग) आहे. तर ३८ कर्मचाऱ्यांची खात्याअंतर्गत विविध प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.


MSRTC Nagpur Bharti 2024

MSRTC Nagpur Bharti 2024: Maharashtra State Road Transportation Corporation (MSRTC) Nagpur– Good news for job seekers. The latest update for MSRTC Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal is going to start the latest recruitment for “Mechanic(Motor Vehicle), Motor Vehicle Body Builder, Electrician, Welder(Gas and Electric), Painter(General), Mechanic Diesel”. There are total of 37 vacant posts to be filled. Interested and eligible candidates can apply Online. More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नागपूर अंतर्गत “मेकॅनिक(मोटर वाहन), मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (जनरल), मेकॅनिक डिझेल” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमेकॅनिक(मोटर वाहन), मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (जनरल), मेकॅनिक डिझेल
  • पदसंख्या – 37 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Nagpur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
मेकॅनिक(मोटर वाहन) 05 पदे
मोटार वाहन बॉडी बिल्डर 06 पदे
इलेक्ट्रीशियन 03 पदे
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) 09 पदे
पेंटर (जनरल) 02 पदे
मेकॅनिक डिझेल 12 पदे

Educational Qualification For MSRTC Nagpur Recruitment Details

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक(मोटर वाहन) 10th Pass
मोटार वाहन बॉडी बिल्डर 10th Pass
इलेक्ट्रीशियन 10th Pass
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) 8th Pass
पेंटर (जनरल) 8th Pass
मेकॅनिक डिझेल 10th Pass

Salary Details For St Mahamandal Bharti 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
मेकॅनिक(मोटर वाहन) Rs. 10,028/- to Rs. 10,301/-
मोटार वाहन बॉडी बिल्डर Rs. 8,914/- to Rs. 9,517/-
इलेक्ट्रीशियन Rs. 10,028/- to Rs. 10,301/-
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) Rs. 8,914/- to Rs. 9,517/-
पेंटर (जनरल) Rs. 10,028/- to Rs. 10,301/-
मेकॅनिक डिझेल Rs. 8,914/- to Rs. 9,517/-

How To Apply For St Mahamandal Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For msrtc.maharashtra.gov.in Bharti 2024

???? ऑनलाईन अर्ज करा For मेकॅनिक(मोटर वाहन)
shorturl.at/MNTX2
???? ऑनलाईन अर्ज करा For मोटार वाहन बॉडी बिल्डर
shorturl.at/BCEHJ
???? ऑनलाईन अर्ज करा For इलेक्ट्रीशियन
shorturl.at/lyGI5
???? ऑनलाईन अर्ज करा For वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
shorturl.at/NOWXZ
???? ऑनलाईन अर्ज करा For पेंटर (जनरल)
shorturl.at/gnpBQ
???? ऑनलाईन अर्ज करा For मेकॅनिक डिझेल shorturl.at/sJMNS
✅ अधिकृत वेबसाईट
msrtc.maharashtra.gov.in

 

MSRTC Nagpur Bharti 2024 Details

Department Name
Maharashtra State Road Transport Corporation Division Nagpur
Recruitment Name
MSRTC Nagpur Recruitment 2024
Name of Posts Apprentice
Total Vacancies 37 Vacancies
Application Mode Online
Official Website msrtc.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For ST Mahamandal Nagpur Recruitment 2024

Educational Qualification SSC Pass (10th Pass)

Vacancy Details MSRTC Nagpur Bharti 2024

Mechanic (Motor Vehicle) 05 Posts
Motor Vehicle Body Builder 06 Posts
Electrician 03 Posts
Welder (Gas and Electric) 09 Posts
Painter (General) 02 Posts
Mechanic Diesel 12 Posts

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. पंकज भाऊराव दोनाडकर says

    MSRTC मध्ये कायमस्वरूपी मेकॅनिक ही पदभरती केव्हा होणार? माझी अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) वर्षीच झाली पण २०१७ सालापासून पदभरती निघालीच नाही, फक्त अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) चीच भरती निघत आहे.

  2. Ramesh says

    Maz now Ramesh kishanro kapale

  3. Abhishek Yadav says

    10vi paasa ahe

  4. MahaBharti says

    New Update

  5. MahaBharti says

    MSRTC Nagpur Bharti 2023 New PDF Advertisement published, More details given here

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड