एसटी महामंडळ कर्मचारी दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत!,परंतु…! । MSRTC Mumbai Bharti 2025
MSRTC Mumbai Offline Application 2025
MSRTC Mumbai Bharti 2025
राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्यात येते. यंदा मात्र अपुरा निधी असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे, असे संकेत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून देण्यात आले आहेत. गेल्यावर्षी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात आले होते. ही घोषणा मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री आणि त्यावेळचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर सर्व कर्मचारी व अधिकारी यांना ही रक्कम देण्यात आली. पण त्यासाठी लागणारे ५५ कोटी रुपये महामंडळाने वारंवार मागणी करूनही सरकारने दिले नाहीत. निधीच्या अभावामुळे यावर्षी एसटी महामंडळाने सावध पवित्रा घेतला असून दिवाळी भेट रकमेसंदर्भात प्रशासनाकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. सरकारकडून मुख्यमंत्री किंवा अन्य कुणी स्वत:हून या संदर्भातील घोषणा करणार नाही, तोपर्यंत निधी बाबतीत बोलायचे नाही, असा पवित्रा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारू लागली आहे. त्यामुळे सरकारने दिवाळी भेट देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे गेल्यावर्षीप्रमाणे केवळ घोषणा करून महामंडळ व कर्मचाऱ्यांची फसवणूक करू नये, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MSRTC Mumbai Bharti 2024: MSRTC Mumbai (Maharashtra State Road Transport Corporation, Mumbai) has released the MSRTC Recruitment for the post of “Driver”. There are Various vacancies available. This application is to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their applications to the given address before the last date. The last date for submitting application is 3 days (6th of September) . For more details about MSRTC Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत “चालक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 दिवस (6 सप्टेंबर 2024) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – चालक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई- ४००००८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 दिवस (6 सप्टेंबर 2024)
- अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
How To Apply For MSRTC Mumbai Application 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार संबंधित पत्त्यावर आपली मागणी नोंदवू शकतील.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For msrtc.maharashtra.gov.in Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/husHJ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://msrtc.maharashtra.gov.in/ |
Table of Contents