Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSRTC Ahmednagar Bharti 2024 | MSRTC अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा!!

MSRTC Ahmednagar Bharti 2024

MSRTC Ahmednagar Bharti 2024

MSRTC Ahmednagar Bharti 2024: MSRTC Ahmednagar (Maharashtra State Road Transport Corporation, Ahmednagar) has announced recruitment notification for the various vacant posts of “Apprentice”. Interested and eligible candidates can apply before the 5th of January 2023. The official website of MSRTC is msrtc.maharashtra.gov.in. More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अहमदनगर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (मेकॅनिक मोटर व्हेईकल, वेल्डर, पेंटर, डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रीशियन, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर, इंजिनीरिंग ग्रॅज्युएट, अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग) पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ( नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (मेकॅनिक मोटर व्हेईकल, वेल्डर, पेंटर, डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रीशियन, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर, इंजिनीरिंग ग्रॅज्युएट, अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग)
  • पदसंख्या – 64 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर 
  • वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    •  खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
    • मागासवर्गीयांसाठी – Rs. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख05 जानेवारी 2023 
  • अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Ahmednagar Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
मेकॅनिक मोटर व्हेईकल 24 पदे
ऑटो इलेक्ट्रीशियन 10 पदे
मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर 10 पदे
पेंटर 05 पदे
वेल्डर 05 पदे
डिझेल मेकॅनिक 06 पदे
इंजिनीरिंग ग्रॅज्युएट 02 पदे
अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग 02 पदे

Educational Qualification For MSRTC Ahmednagar Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक मोटर व्हेईकल 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.

2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

ऑटो इलेक्ट्रीशियन 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.

2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.

2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

पेंटर 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.

2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वेल्डर 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.

2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

डिझेल मेकॅनिक 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.

2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

इंजिनीरिंग ग्रॅज्युएट 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.

2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.

2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

इतका पगार मिळेल? Salary Details For MSRTC Ahmednagar Jobs 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
मेकॅनिक मोटर व्हेईकल अहमदनगर Rs. 10,027/- 

श्रीरामपूर Rs. 9,847/-

ऑटो इलेक्ट्रीशियन अहमदनगर Rs. 10,027/- 

श्रीरामपूर Rs. 9,847/-

मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर अहमदनगर Rs. 8,913/- 

श्रीरामपूर Rs. 8,753/-

पेंटर अहमदनगर Rs. 10,027/- 

श्रीरामपूर Rs. 9,847/-

वेल्डर अहमदनगर Rs. 8,913/- 

श्रीरामपूर Rs. 8,753/-

डिझेल मेकॅनिक Rs. 9,000/-
इंजिनीरिंग ग्रॅज्युएट Rs. 8,000/-
अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग Rs. 7,000/-

Maharashtra State Road Transport Corporation, Ahmednagar Bharti 2024 – Important Documents 

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आयटीआय गुणपत्रक
  • एसएसी / एचएससी पासचे गुणपत्रक, प्रमाणपत्र
  • मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला
  • सेवायोजन कार्यालयाकडील नाव नोंदणी केलेल्या कार्डची प्रत
  • आधार कार्ड

How To Apply For MSRTC Ahmednagar Vacancy

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन सादर करायचा आहे.
  • अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन अर्ज सादर करणे व या कार्यालयात ऑनलाईन भरलेला अर्ज या कार्यालयात सादर केल्यानंतर या कार्यालयाकडून यापुर्वी भरुन घेण्यात येणा-या अर्जाबाबत पुढील सुचना देण्यात येतील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra State Road Transport Corporation Ahmednagar Recruitment 2024

???? PDF जाहिरात
shorturl.at/szST7
???? ऑनलाईन नोंदणी करा
shorturl.at/hkZ59
✅ अधिकृत वेबसाईट
msrtc.maharashtra.gov.in

 

MSRTC Ahmednagar Bharti 2022

MSRTC Ahmednagar Bharti 2022: काटकसर करण्यासाठी एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षापूर्वी चालक कम वाहक या पदांवर भरती केली. त्यात एकच व्यक्ती बस चालवण्यासह वाहकाचे म्हणजेच तिकीट काढण्याचेही काम करेल, अशी ही संकल्पना होती.. त्यानुसार जिल्ह्यात २०१९ पूर्वी काही व २०१९ मध्ये ५६ पदांची भरती करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात आता चालक कम वाहक अशी १२० पदे भरलेली आहेत. वाहकाविना एसटी बसमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, रोजगारनिर्मितीच्या विरोधात हे धोरण आहे, असा आरोप करत एसटी वाहकचालक व प्रवासी संघटनांनी या धोरणास प्रारंभी विरोध केला. एसटीच्या खासगीकरणाच्या दिशेने जाणारे हे धोरण आहे. ते रद्द करा किंवा सुधारणा करा, अशी मागणी एसटी कामगारांनी केली. मात्र, त्यावर पुढे काहीही झाले नाही. याच धोरणानुसार २०१९ मध्ये जी पदभरती झाली. त्यानुसार नगर जिल्ह्यात ५६ चालक कम वाहक पदांची भरती झाली. त्यामुळे सद्य:स्थितीत चालक कम वाहक पदांची संख्या १२० झाली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

इतर जिल्ह्यात पदभरती रखडली –

  • २०१९ मध्ये चालक कम वाहक पदांची मोठी भरती महामंडळाने जाहीर केली होती. परंतु, पदांची जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागविण्यासह इतर प्रक्रियेत बराच वेळ गेला. त्यात मार्च २०२० उजाडले व पुढे कोरोनामुळे ही भरतीच स्थगित झाली.
  • पुढे दोन वर्षे कोरोना स्थिती होती. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांनी बराच काळ संप केला. पुढे एसटी रुळावर येण्यास सुरुवात झाली. मात्र, राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत एसटीची ही भरती अजूनही रखडलेलीच आहे. मात्र, नगर जिल्ह्यात ५६ पदांची भरती प्रक्रिया तेव्हाच उरकली व पूर्णही झाली.

प्रत्येकजण म्हणतोय, माझ्याकडे माहिती नाही… –

एसटीच्या सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालयातील कामकाज सरकारी नियमाप्रमाणे कसे तंतोतंत चालते, याची प्रचिती मंगळवारी आली. जिल्ह्यात २०१९ मध्ये चालक कम वाहक या पदावर किती पदांची भरती झाली, याची माहिती अख्ख्या विभागीय कार्यालयात कोणाकडेच मिळाली नाही. विभाग नियंत्रकांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, कामगार अधिकाऱ्यांकडून घ्या. कामगार अधिकारी म्हणाले, कार्यालयातील आस्थापना लिपिकाकडून घ्या.

लिपिक म्हणाले, माझ्याकडे माहिती नाही. संबंधित लिपिक कोटाच्या कामासाठी औरंगाबादला गेले, त्यांच्याकडून घ्या. त्यांना फोन केला तर ते म्हणाले, माझ्याकडे नाही, कार्यालयात आल्यावर देतो. म्हणजे एखादा लिपिक रजेवर असेल तर तो येईपर्यंत त्या टेबलची माहिती विभागीय नियंत्रकालाही मिळू शकणार नाही, असा काटेकोर कारभार या कार्यालयाचा आहे.
MSRTC Ahmednagar Bharti 2022

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड