Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर अंतर्गत “या” पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!! । MSRLM Solapur Bharti 2024

MSRLM Solapur Bharti 2024

MSRLM Solapur Bharti 2024

MSRLM Solapur Bharti 2024: Applications are invited from interested and eligible candidates to fill various vacant posts Under UMED MSRLM Solapur Recruitment 2024. The name of the post for this recruitment is “Agriculture Manager, Animal manager”. There are total of 05 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Solapur. Interested applicants can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 29th of December 2023. For more details about MSRLM Solapur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, बार्शी अंतर्गत “कृषी व्यवस्थापक, पशू व्यवस्थापक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकृषी व्यवस्थापक, पशू व्यवस्थापक
  • पदसंख्या05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – बार्शी, सोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बार्शी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख29 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://solapur.gov.in/

MSRLM Solapur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कृषी व्यवस्थापक 04
पशू व्यवस्थापक 01

Educational Qualification For MSRLM Solapur Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कृषी व्यवस्थापक
  • कृषी डिप्लोमा, कृषी पदविका
  • सामाजिक कार्य अनुभव
पशू व्यवस्थापक
  • पशू डिप्लोमा, पशू पदविका
  • सामाजिक कार्य अनुभ

How To Apply For MSRLM Solapur Notification 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For solapur.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/gnEHK
✅ अधिकृत वेबसाईट https://solapur.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड