MSRDC भरती २०१९
MSRDC Recruitment 2019
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई येथे जनरल मॅनेजर पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – जनरल मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBA पदवीधर असावा.
- वायोमार्यदा – उमेदवाराचे वय ५० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- वेतन श्रेणी – रु. १,१४००० /-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (प्रशासन) एम.एस.आर.डी.सी. (लिमिटेड) विरुद्ध. वांद्रे रिक्लेमेशन बस डेपो, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई – ४०० ०५०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०१९
- दूरध्वनी क्र. – (०२२) २६४३३८२६
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App