MSME Bharti 2026
MSME Bharti 2026: MSME (Ministry of Micro, Small & Medium Enterprises) is inviting applications for the various vacant posts of “General Manager, Principal Director, Director”. There are various vacant post available. Applicant must reach the application to the given address before the last date. The last date of application should be the 23rd of November 2026. For more details about MSME Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय) अंतर्गत “महाव्यवस्थापक, प्रधान संचालक, संचालक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भरती २०२६
- पदाचे नाव – उपसंचालक, सहायक संचालक श्रेणी, कनिष्ठ लेखा अधिकारी, लघुलेखक श्रेणी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), विकास आयुक्त कार्यालय (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) हॉल नं. ३२०७८, दुसरा मजला, कर्तव्य भवन-३, कर्तव्य पथ, नवी दिल्ली – ११०००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://msme.gov.in/
How To Apply For MSME Application 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For msme.gov.in Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/reVB3 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://msme.gov.in/ |
प्राप्त माहिती नुसार राज्यातील ६८,६५४ लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगातून (एमएसएमई) मध्ये गेल्या पाच वर्षांत ३,८८,९४० व्यक्तींना रोजगार मिळाला असून या सर्व उद्योगात एकूण ४,४२५.३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती आर्थिक सर्वेक्षणातून दिली गेली आहे. राज्यातील बेरोजगारी कमी व्हावी, यासाठी सरकार उद्योगांना परवाने देताना हरित उद्योगांना प्राधान्य देत असून रोजगारपूरक हरित उद्योगांनांच गोव्यात संधी दिली जात असल्याचे या अहवालातून देण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एमएसएमईंना पुरविलेल्या सरकारच्या सर्व योजनांपैकी, भांडवली सबसिडी योजना २०१७ ही लघुउद्योजकांना तथा एमएसएमईंना लाभदायी ठरत आहे. या योजनेचा लाभ गेल्या पाच वर्षांत ३८ सुक्ष्म व मध्यम लघु उद्योजकांनी घेतला आहे. स्थानिक नव औद्योगिकांना समर्थन देण्यासाठी सरकारने तयार केलेली ही प्रस्तावित योजना आहे. २०१९-२० पासून डिसेंबर २०२४ पर्यंत योजनांचा लाभ घेतलेल्या युनिटसाठी सरकारने ३१० लाख रुपये खर्च केले आहेत. ही योजना भांडवली खर्चाच्या ३० टक्के सबसिडी देते. यात प्लांट, यंत्रसामुग्री, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान उपकरणे इत्यादीवरील खर्चाचा समावेश होतो. या युनिटमध्ये बेरोजगारांना ६० टक्के रोजगार उपलब्ध झाला आहे. स्थानिक पुरवठादार योजनेतून खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन तसेच हरित गुंतवणूक योजनेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना राबवते, असे या अहवालात नमूद केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















Comments are closed.