जिल्हा बाल संरक्षण व परिविक्षा अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती तीन महिन्यांत करा!! | MSCPCR Mumbai Bharti 2026

MSCPCR Mumbai Bharti Update

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तातडीचे आदेश दिले आहेत. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने ही भरती तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी दोन आठवड्यांच्या आत शपथपत्र सादर करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले असून पुढील सुनावणी २ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे.

राज्य सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या ३६ मंजूर पदांपैकी २३ पदे भरलेली असून १३ पदे अद्याप रिक्त आहेत. या रिक्त पदांचा तात्पुरता कार्यभार सध्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र ही परिस्थिती दीर्घकाळ राहू नये, यासाठी भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली.

दरम्यान, जिल्हा परिविक्षा अधिकाऱ्यांच्या ६२ पदांपैकी ५६ पदे भरलेली असून ६ पदे रिक्त असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. ही पदे पदोन्नतीद्वारे तातडीने भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

याचबरोबर, महाराष्ट्र स्टेट लिगल सर्व्हिसेस अॅथॉरिटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारची माहितीही न्यायालयास देण्यात आली. या वेबिनारमध्ये सुमारे ६७० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. बाल न्याय कायद्याअंतर्गत जबाबदाऱ्या आणि मुलांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now


MSCPCR Mumbai Bharti 2025

MSCPCR Mumbai Bharti 2025: MSCPCR Mumbai (Maharashtra State Commission for Protection of Child Rights, Mumbai) is going to recruit for the posts of “Accounts Officer”. There are 01 vacant posts available to fill. Candiates can apply through e-mail before last date. The Last Date of application is 09th of October 2025. For more details about MSCPCR Mumbai Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई अंतर्गत “लेखा अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावलेखा अधिकारी
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, ३ रा मजला, शासकीय परिवहन सेवा इमारत, वरळी मुंबई
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख09 ऑक्टोबर २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://mscpcr.org/

MSCPCR Mumbai Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
लेखा अधिकारी

Educational Qualification For MSCPCR Mumbai Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लेखा अधिकारीलेखा विभाग, प्रशासन विभाग, लेखापरीक्षण व संगणकाचे विशेष ज्ञान असावे

How To Apply For MSCPCR Mumbai Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर २०२५ आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mscpcr.org Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/NQpU5 
✅ अधिकृत वेबसाईट
https://mscpcr.org/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड